Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान
पुणे

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Constitution, Jagar, Under the Campaign, S. N. Nandedkar, Honor,
Constitution, Jagar, Under the Campaign, S. N. Nandedkar, Honor,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

संविधानिक मूल्यांची जपणूक व विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडविल्याबद्दल गौरव

पुणे :  महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या संविधान जागर अभियानांतर्गत संविधान अभ्यासक व मार्गदर्शक शिक्षक म्हणून संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यामध्ये संविधानाबद्दल आदर, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवण करण्यासाठी नांदेडकर सरांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढली असून ते जबाबदार नागरिक म्हणून घडत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

या सन्मान सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. ‘आज का आनंद’ व ‘संध्यानंद’चे संपादक श्याम अग्रवाल, ‘भारतीय संविधान आणि लोकशाही’ या पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ, सुनिता सुभाष ओहोळ, सुरेश राजपुरे सर, समीर थोरात सर, प्रा. काकासाहेब लकारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी नांदेडकर सरांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सन्मानपत्रात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रिया व बहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात आला, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान शिक्षणाचा हक्क दिला, याचीही गौरवपूर्ण नोंद घेण्यात आली. या महान व्यक्तींच्या आदर्शांवर आधारित शिक्षण देत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य नांदेडकर सर करत असल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

संविधान जागर अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू असून, या अभियानात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या उपक्रमाला डॉ. नितीन राऊत आणि तुषार गांधी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच निमंत्रक समितीत न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, डॉ. राम पुनियानी, न्या. ए. एम. ठिपसे, न्या. टी. व्ही. नलावडे, धनाजी गुरव, नीरज जैन आदी मान्यवरांचा सहभाग आहे.

या कार्यक्रमासाठी सुरेश तान्हुबाई बाबुराव राजपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

दरम्यान, या सन्मानामुळे एस. एन. नांदेडकर सरांच्या कार्याला नवे बळ मिळणार असून, संविधान जागरूकतेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची समाजात व्यापक दखल घेतली जात आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी ते अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Constitution Honor Jagar S. N. Nandedkar Under the Campaign अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर जागर सन्मान संविधान
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘सीएम परवानगीशिवाय मंत्रालयात प्रवेश नाही’; नव्या नियमांवरून वाद
Next Article जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

पुण्यात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’चे उद्घाटन; निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गौरव

April 20, 2026

महाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा जागर; प्रशांत पवित्रे यांची निशुल्क प्रबोधन मोहीम

April 19, 2026

एरंडोल तालुक्यात दलित वस्तींसाठीच्या निधी खर्चाकडे दुर्लक्ष

April 19, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपमध्ये असंतोष उफाळला

April 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

By Jansamrattimes@gmail.comApril 21, 20260
Spread the love

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप मोहने  (संदी शेंडगे ) : मोहने येथील रहिवासी आणि…

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

April 20, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?