Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Railway, Security Guard, Bhaurao Kamble, Tragic, Death
Railway, Security Guard, Bhaurao Kamble, Tragic, Death
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप

मोहने  (संदी शेंडगे ) : मोहने येथील रहिवासी आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेले सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मृत्यूमागे कामाच्या अतिताणाची गंभीर पार्श्वभूमी असल्याचा आरोप भाऊराव चे भाऊ श्रीकांत कांबळे व नातेवाईकांनी केला आहे.

भाऊराव कांबळे हे वसंत व्हॅली येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. सलग दोन दिवस ते कामावरच होते आणि बारा-बारा तासांच्या दोन शिफ्ट पूर्ण केल्यानंतरही एजन्सीच्या आग्रहाखातर त्यांनी तिसरी शिफ्ट स्वीकारली होती. अत्यंत थकलेल्या अवस्थेत शुक्रवारी आंघोळ करून पुन्हा कामावर येतो असे सांगून ते सकाळी घरी परतत होते. त्यांनी वसंत व्हॅली सोसायटीहून शहाडपर्यंत रिक्षाने प्रवास केला आणि तेथून आंबिवलीकडे जाण्यासाठी रेल्वेत चढले. मात्र शहाड-आंबिवली दरम्यान उल्हास नदीवरील पुलावरून रेल्वे जात असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. शनिवारी त्यांचा मृतदेह उल्हास नदीत आढळून आला, पोलिसांच्या प्राथमिक अहवालातून रेल्वेतून पडून मृत्यू झाला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ही बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली.

नातेवाईकांच्या मते, शहाड ते आंबिवली धर्मांचे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळावे त्यांच्या मोबाईलची लोकेशन महारळ येथे दाखवत असल्याने कुटुंबीयांनी मृत्यू बाबत शंका व्यक्त केली आहे त्यांचा घातपात झाला किंवा रेल्वे अपघात झाला याचा पोलिसांनी खुलासा करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे तसेच कामाच्या अति ताना मुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांचे भाऊ श्रीकांत कांबळे यांनी केला आहे. “जर त्यांना एवढा कामाचा ताण दिला नसता, तर आज भाऊराव आपल्यात असते.” त्यांनी संबंधित सुरक्षा एजन्सी मालकावर गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे.

या घटनेने सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नियमानुसार आठ तासांची शिफ्ट असतानाही अनेक ठिकाणी कामगारांकडून 12-12 तास, कधी कधी 36 ते 48 तास सलग काम करून घेतले जाते. अशा अमानवी ताणामुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, काही वेळा त्याचे दुर्दैवी परिणाम जीवघेणे ठरत आहेत. राज्य सरकारने सुरक्षारक्षकांच्या सुरक्षा कडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यांच्या कामाचे तास आणि त्यांच्याकडून करून घेत असलेल्या अतिरिक्त कामामुळे सुरक्षारक्षकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सरकारने एक नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे.
दरम्यान, या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र भाऊराव कांबळे यांच्या मृत्यूने एक ज्वलंत प्रश्न उभा केला आहे — “कामगारांच्या जीवाची किंमत नेमकी किती?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Bhaurao Kamble Death Railway Security Guard Tragic दुर्दैवी भाऊराव कांबळे मृत्यू रेल्वे सुरक्षारक्षक
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

‘सीएम परवानगीशिवाय मंत्रालयात प्रवेश नाही’; नव्या नियमांवरून वाद

April 20, 2026

वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

By Jansamrattimes@gmail.comApril 21, 20260
Spread the love

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप मोहने  (संदी शेंडगे ) : मोहने येथील रहिवासी आणि…

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

April 20, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?