Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

April 23, 2026

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

April 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय»जगावर मोठं संकट, मोठ्या नैसर्गिक अपत्तीचे संकेत
राष्ट्रीय

जगावर मोठं संकट, मोठ्या नैसर्गिक अपत्तीचे संकेत

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
World, Major, Crisis, Natural, Disaster, Signs
World, Major, Crisis, Natural, Disaster, Signs
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पहिल्यांदाच 2027 मध्ये या संकटाची चाहुल लागली

राष्ट्रीय : मोठी बातमी समोर येत आहे, यंदा संपूर्ण जग एका मोठ्या भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. 1877-78 मध्ये अशीच घटना घडली होती, ज्या घटनेनं संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता, त्याची पुनरावृत्ती 2027 मध्ये घडू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. मोठ्या नैसर्गिक अपत्तीचे संकेत मिळत आहेत. जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून यंदाच्या मान्सूनबाबत धडकी भरवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट आहे. यंदाचा अल निनो एवढा शक्तिशाली आहे की, यापूर्वी अशी घटना 1877 मध्ये घडली होती. 1877 मध्ये संपूर्ण जगात भीषण दुष्काळ पडला होता, त्या वर्षभरात दुष्काळामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले. त्यानंतर पुन्हा अशा कोणत्याही दुष्काळाची नोंद झाली नाही. मात्र यावर्षी तशाच स्वरुपाच्या अल निनोचा प्रभाव पावसावर पडण्याचा अंदाज जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

प्रशांत महासागरच्या पृष्ठभागाचं तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तीव्र प्रभाव पहायला मिळू शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. यावर्षीचा अल निनो हा मेगा किंवा सुपर असू शकतो, अशी माहिती देखील हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. अल निनोची सुरुवात ही प्रशांत महासागरात होते, मात्र त्यानंतर त्याचा प्रभाव हा हळुहळू संपूर्ण जगावर पडतो. यंदा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्य अफ्रिका तसेच अमेझॉनचं संपूर्ण जंगल अल निनोच्या प्रभावाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जगावर मोठं संकट निर्माण झालं आहे.

भारतावर काय परिणाम

यंदा देशात मान्सूनचं प्रमाण कसं राहणार? याबाबत भारतीय हवामान खात्याकडून (IMD) पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे. यंदा भारतासह राज्यातील मान्सूनवर अल निनोचं सावट असणार आहे. याचा मोठा फटका हा पावसाला बसू शकतो. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. दरम्यान संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तयारीला सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Crisis Disaster Major Natural Signs World अपत्ती जग नैसर्गिक मोठं संकट संकेत
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमीनल करनवाल यांचा राज्यस्तरीय सन्मान
Next Article नशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

April 23, 2026

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

April 23, 2026

नशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
Politics

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

By Jansamrattimes@gmail.comApril 23, 20260
Spread the love

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आक्रमक रणनीती; “जिंका, अन्यथा पर्याय नाही” — नेतृत्वाचा स्पष्ट इशारा मुंबई (प्रतिनिधी):आगामी…

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

April 23, 2026

नशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?