Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

April 23, 2026

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

April 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»जळगाव»नशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जळगाव

नशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 22, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Nashirabad, SBI, ATM, three, darkness,
Nashirabad, SBI, ATM, three, darkness,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मशीन सुरू, पण लाईट बंद — मोबाईल टॉर्चच्या उजेडात व्यवहार; बँकेने तातडीने उपाययोजना करावी, नागरिकांची मागणी

📍जळगांव (नशिराबाद) : येथील भारतीय स्टेट बँक एसबीआय च्या एटीएम केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एटीएम मशीन कार्यरत असले तरी रूममधील लाईट बंद असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी व्यवहार करताना नागरिकांना अक्षरशः अंधारातच पैसे काढावे लागत आहेत.

नशिराबाद हे सुमारे ३० हजार लोकसंख्येचे मोठे गाव असताना, मुख्य बँकेच्या एटीएममध्ये साधी प्रकाशयोजना नसणे हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पिन नंबर टाकताना तसेच पैसे मोजताना मोबाईलचा टॉर्च वापरण्याची वेळ ग्राहकांवर येत असून, त्यामुळे सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

एटीएममध्ये कधी रोख रक्कम नसणे, तर आता सलग तीन दिवसांपासून अंधार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधित बँक प्रशासनाने या किरकोळ वाटणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन लाईटची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

ATM darkness Nashirabad SBI three अंधार एटीएम एसबीआय तीन नशिराबाद
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजगावर मोठं संकट, मोठ्या नैसर्गिक अपत्तीचे संकेत
Next Article जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

April 23, 2026

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

April 23, 2026

जगावर मोठं संकट, मोठ्या नैसर्गिक अपत्तीचे संकेत

April 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
Politics

शिवसेनेची सत्तेसाठी ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

By Jansamrattimes@gmail.comApril 23, 20260
Spread the love

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आक्रमक रणनीती; “जिंका, अन्यथा पर्याय नाही” — नेतृत्वाचा स्पष्ट इशारा मुंबई (प्रतिनिधी):आगामी…

जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ; तीन वर्षांत कोट्यवधींची भर

April 23, 2026

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

April 23, 2026

नशिराबाद एसबीआय एटीएममध्ये तीन दिवसांपासून अंधार; ग्राहकांची गैरसोय, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?