Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»धुळे»ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी ‘भारत बंद’ला प्रतिसाद
धुळे

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी ‘भारत बंद’ला प्रतिसाद

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

जळगावात चक्का जाम, भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्च्याचे आंदोलन; तीन प्रमुख मागण्यांवर देशव्यापी बंद यशस्वी

जळगाव (जगदीश सपकाळे) : ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्च्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये चक्का जाम केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या आंदोलनामागे तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. ओबीसी वर्गाची जातीनिहाय जनगणना करावी, उच्च शिक्षण क्षेत्रात एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांवरील भेदभाव रोखण्यासाठी कडक युजीसी इक्विटी रेग्युलेशन लागू करावे आणि २०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, या मागण्यांवर आंदोलन करण्यात आले.

भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली देशभर टप्प्याटप्प्याने आंदोलन राबवले जात असून त्याचा चौथा टप्पा म्हणून हा ‘भारत बंद’ पुकारण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यात २० ठिकाणी आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष देवानंद निकम आणि ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंद पार पडला. शहरात टॉवर चौक, चित्रा चौक, दाणा बाजार, घाणेकर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक या ठिकाणी शेकडो आंदोलकांनी चक्का जाम केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

या बंदला राष्ट्रीय सेन संघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आदिवासी टोकरे कोळी महासंघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी यांसह विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग लाभला. जळगाव जिल्ह्यासह देशातील ७२५ जिल्हे आणि ३१ राज्यांमध्ये हा ‘भारत बंद’ यशस्वीपणे पार पडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

'Bharat Bandh' ‘भारत बंद’ caste-wise census OBC response ओबीसी जनगणना जातीनिहाय प्रतिसाद
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाटाघाटींमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा शिंदे सेनेला?
Next Article नशिराबादमध्ये ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष; बारा गाड्यांचा सोहळा दिमाखात
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

वाटाघाटींमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा शिंदे सेनेला?

April 24, 2026

प्रसिद्ध उद्योजक प्रदीप पवार यांना ‘महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण’ पुरस्कार

April 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

By Jansamrattimes@gmail.comApril 24, 20260
Spread the love

मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा कल्याण  : कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण…

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026

बनावट कॉल सेंटर प्रकरण : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

April 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?