Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

निगडी–रावेत BRT स्थानकात धोकादायक स्थिती; अपघाताचा धोका वाढला

April 25, 2026

आगापे इन्स्टिट्यूट पुणेचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

April 25, 2026

कानळदा सोसायटीच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनचा नागरी सत्कार

April 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»जळगाव»मुकुंद भाऊ सपकाळे यांच्यावर हल्ला; शिवसेना शिंदे गट आक्रमक
जळगाव

मुकुंद भाऊ सपकाळे यांच्यावर हल्ला; शिवसेना शिंदे गट आक्रमक

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 25, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Mukund Bhau Sapkale, attack, Shiv Sena, Shinde, group, aggressive,
Mukund Bhau Sapkale, attack, Shiv Sena, Shinde, group, aggressive,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

आरोपींना तात्काळ अटक करून ‘मोका’ अंतर्गत कारवाईची मागणी; पोलीस प्रशासनाला निवेदन

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, जळगाव शहरचे अध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांच्यावर ११ एप्रिल रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याची गंभीर दखल शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनावणे यांनी अतिरक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच या हल्ल्यामागील कट उघड करून आरोपींवर ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

या वेळी निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव प्रा. प्रीतीलाल पवार आणि राष्ट्रीय भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव यांची उपस्थिती होती. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून जलद तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

aggressive Attack group Mukund Bhau Sapkale Shinde Shiv Sena आक्रमक गट मुकुंद भाऊ सपकाळे शिंदे शिवसेना हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगावमध्ये उष्णतेचा कहर; नशिराबाद येथे ‘उष्माघात कक्ष’ सज्ज
Next Article जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी धडक कारवाई
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

आगापे इन्स्टिट्यूट पुणेचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

April 25, 2026

कानळदा सोसायटीच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनचा नागरी सत्कार

April 25, 2026

जळगावात धडाकेबाज ‘नाकाबंदी मोहीम’; २१००+ वाहनांची तपासणी

April 25, 2026

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी धडक कारवाई

April 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

निगडी–रावेत BRT स्थानकात धोकादायक स्थिती; अपघाताचा धोका वाढला

By Jansamrattimes@gmail.comApril 25, 20260
Spread the love

रस्त्यावर पडलेले व तोबकळणारे पोल; नागरिकांचा संताप, प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची पिंपरी-चिंचवड :  निगडी–रावेत येथील BRT…

आगापे इन्स्टिट्यूट पुणेचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

April 25, 2026

कानळदा सोसायटीच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनचा नागरी सत्कार

April 25, 2026

जळगावात धडाकेबाज ‘नाकाबंदी मोहीम’; २१००+ वाहनांची तपासणी

April 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?