Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

निगडी–रावेत BRT स्थानकात धोकादायक स्थिती; अपघाताचा धोका वाढला

April 25, 2026

आगापे इन्स्टिट्यूट पुणेचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

April 25, 2026

कानळदा सोसायटीच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनचा नागरी सत्कार

April 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»जळगाव»कानळदा सोसायटीच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनचा नागरी सत्कार
जळगाव

कानळदा सोसायटीच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनचा नागरी सत्कार

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 25, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Kanalda Society: Civic Felicitation of the Chairman and Vice-Chairman
Kanalda Society: Civic Felicitation of the Chairman and Vice-Chairman
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

योगेश चव्हाण व दिनकर भंगाळे बिनविरोध निवड; ग्रामपंचायतीकडून गौरव

जळगाव : जळगाव तालुक्यातील कानळदा पीक संरक्षण सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक २४ एप्रिल रोजी बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी योगेश पंडितराव चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी दिनकर चावदस भंगाळे यांची निवड करण्यात आली. या निवडीच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिल (शनिवार) रोजी ग्रामपंचायत कानळदा पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत नवनियुक्त नेतृत्वाचा गौरव केला.

कार्यक्रमास सरपंच पुंडलिक बापूसाहेब सपकाळे, जळगाव तालुका कापूस उत्पादक सोसायटीच्या चेअरमन सरला चंद्रकांत चव्हाण, कानळदा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन मनीषा मनोज राणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य जगदीश सपकाळे, भिकन सपकाळे, निवृत्ती बोरोले, अशोक धनगर, नामदेव बिराडे, किसन सपकाळे, योगेश भंगाळे, मनोज राणे, नामदेव धनगर, कांतीलाल सपकाळे, नवल मोरे आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश सपकाळे यांनी केले. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Kanalda Society: Civic Felicitation of the Chairman and Vice-Chairman कानळदा चेअरमन नागरी व्हाईस सत्कार सोसायटी
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगावात धडाकेबाज ‘नाकाबंदी मोहीम’; २१००+ वाहनांची तपासणी
Next Article आगापे इन्स्टिट्यूट पुणेचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

आगापे इन्स्टिट्यूट पुणेचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

April 25, 2026

जळगावात धडाकेबाज ‘नाकाबंदी मोहीम’; २१००+ वाहनांची तपासणी

April 25, 2026

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी धडक कारवाई

April 25, 2026

मुकुंद भाऊ सपकाळे यांच्यावर हल्ला; शिवसेना शिंदे गट आक्रमक

April 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

निगडी–रावेत BRT स्थानकात धोकादायक स्थिती; अपघाताचा धोका वाढला

By Jansamrattimes@gmail.comApril 25, 20260
Spread the love

रस्त्यावर पडलेले व तोबकळणारे पोल; नागरिकांचा संताप, प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची पिंपरी-चिंचवड :  निगडी–रावेत येथील BRT…

आगापे इन्स्टिट्यूट पुणेचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

April 25, 2026

कानळदा सोसायटीच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनचा नागरी सत्कार

April 25, 2026

जळगावात धडाकेबाज ‘नाकाबंदी मोहीम’; २१००+ वाहनांची तपासणी

April 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?