Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»पिंपरीत ‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर सृष्टी’चे भूमिपूजन
पुणे

पिंपरीत ‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर सृष्टी’चे भूमिपूजन

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Pimpri, ‘Tyagamurti Mata Ramai Ambedkar Srishti’, Bhoomi Poojan,
Pimpri, ‘Tyagamurti Mata Ramai Ambedkar Srishti’, Bhoomi Poojan,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

रामदास आठवले यांच्या हस्ते सोहळा; रमाईंच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या विचारांची स्मृती जपणारा प्रकल्प

पुणे : पिंपरी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी’ प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी त्यांनी माता रमाईंच्या त्याग, समर्पण आणि संघर्षमय जीवनाचा गौरव करत हा प्रकल्प केवळ वास्तू नसून सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत ठरेल, असे प्रतिपादन केले.

रमाईंचा त्याग: इतिहासाला दिशा देणारी शक्ती
“त्यागमूर्ती माता रमाई या संघर्ष आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या कार्याला भक्कम साथ दिली. बाबासाहेबांनी देशाला विचार, संविधान आणि स्वाभिमान दिला, तर त्या विचारांना उभे राहण्यासाठी रमाईंच्या निःस्वार्थ साथीची मोठी भूमिका होती,” असे आठवले म्हणाले.

प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला डॉ. भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते.

शायरीतून बाबासाहेबांना अभिवादन
कार्यक्रमात रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत शायरी सादर करत बाबासाहेबांना अभिवादन केले.

“बाबासाहेबांकडे नव्हती पैशांची कमाई,
पण त्यांच्या मागे उभी होती रमाई…
माझा भीम आहे चमकता तारा,
त्याचा अपमान केला तर वाजवू बारा…”

या शायरीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मानवमुक्तीच्या चळवळीचा गौरव
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेली चळवळ ही केवळ एका घटकापुरती मर्यादित नव्हती, तर ती संपूर्ण मानवजातीच्या मुक्तीसाठी होती. त्यांच्या कार्यामुळेच आज आपल्याला समानतेने जगण्याचा आणि विचार मांडण्याचा अधिकार मिळाला आहे,” असेही आठवले यांनी नमूद केले.

प्रेरणादायी स्मारक ठरणार
पिंपरीत उभारण्यात येणारी ‘माता रमाई आंबेडकर सृष्टी’ ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, त्याग, स्त्रीशक्ती आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांची जपणूक करणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘Tyagamurti Mata Ramai Ambedkar Srishti’ ‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर सृष्टी’ Bhoomi Poojan Pimpri पिंपरी भूमिपूजन
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनुसूचित जाती उपवर्गीकरणाला विरोध; बदर समिती अहवाल रद्द करण्याची मागणी
Next Article रावेरमध्ये आजपासून मोफत डायलिसीस सेवा
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?