Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»श्रीक्षेत्र कुंडलेश्वर गोशाळेच्या चारा गोदामाला भीषण आग; १० लाखांचे नुकसान
महाराष्ट्र

श्रीक्षेत्र कुंडलेश्वर गोशाळेच्या चारा गोदामाला भीषण आग; १० लाखांचे नुकसान

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Srikshetra, Kundaleshwar, cowshed, fodder godown, terrible, fire,
Srikshetra, Kundaleshwar, cowshed, fodder godown, terrible, fire,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

३५० गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर; ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला

बेळी : श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथील सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर संस्थान अंतर्गत असलेल्या भगवान श्रीकुंडलेश्वर गोशाळेच्या चारा गोदामाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. कडक उन्हामुळे लागलेल्या या आगीत मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला.

दुपारी अचानक लागली आग
शुक्रवारी दुपारी सुमारे १.३० वाजता, प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर गोशाळेतील वाळलेल्या चाऱ्याच्या गोडाऊनला अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग आणि कोरडा चारा यामुळे काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत अंदाजे १०० आयशर इतका चारा भस्मसात झाला.

युद्धपातळीवर बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, तरुण मंडळ व संस्थेचे सेवेकरी घटनास्थळी धावले. योगेश पाटील यांनी तातडीने नशिराबाद अग्निशमन दल पाठवले. अग्निशमन दल व नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. तसेच, जेसीबीच्या मदतीने उर्वरित चारा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. वेळेत मदत पोहोचल्याने मोठी हानी टळली.

गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
या गोशाळेत सध्या ३०० ते ३५० गायींचा सांभाळ केला जातो. उन्हाळ्यामुळे आधीच चाऱ्याची टंचाई असताना, आता मोठा साठा नष्ट झाल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

मदतीचे आवाहन
या संकटातून सावरण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था आणि गोभक्तांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चारा किंवा आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी थेट संस्थेशी संपर्क साधावा, असे गोसेवकांनी सांगितले.

cowshed fire fodder godown Kundaleshwar Srikshetra terrible आग कुंडलेश्वर गोशाळा चारा गोदाम भीषण श्रीक्षेत्र
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजळगावात शिवसेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
Next Article नशिराबादचे ग्रामदैवत प.पू. झिपरु अण्णा महाराज यांचा ७७ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?