Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय»नशिराबादमध्ये ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’चा जयघोष; भव्य कॅन्डल मार्चने उजळली नगरी
राष्ट्रीय

नशिराबादमध्ये ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’चा जयघोष; भव्य कॅन्डल मार्चने उजळली नगरी

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Nashirabad, ‘Buddha Sharanam Gachchami’, cheers, grand, candles,
Nashirabad, ‘Buddha Sharanam Gachchami’, cheers, grand, candles,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

धम्मपूजा, उपदेश आणि शिस्तबद्ध मिरवणुकीतून गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी

नशिराबाद : नशिराबाद येथे बौद्ध पंच मंडळाच्या वतीने गौतम बुद्ध यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्यात भव्य कॅन्डल मार्च, धम्मपूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर बुद्धमय झाला होता.

धम्मपूजेसह कार्यक्रमाची मंगल सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता बौद्ध धर्मगुरू भंतेजी अभिचित्त थेरो यांच्या हस्ते धम्म त्रिसूत्र पठण आणि धम्मपूजेद्वारे झाली. यावेळी धम्मध्वजाचे पूजन करण्यात आले. शांत आणि आध्यात्मिक वातावरणात उपासकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. दुपारच्या सत्रात सामूहिक भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बुद्धाचार्य तुषार रंधे यांनी उपस्थितांना धम्माचे महत्त्व आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणींचा सामाजिक जीवनावर होणारा प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले.

कॅन्डल मार्चने वेधले सर्वांचे लक्ष
संध्याकाळी आयोजित भव्य कॅन्डल मार्च हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला. पांढऱ्या शुभ्र वेशात सजलेले उपासक-उपासिका हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी झाले होते. भवानीनगर येथील तथागत बुद्ध विहारापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. जयंती समितीचे अध्यक्ष अभय सपकाळे यांच्या हस्ते गौतम बुद्ध तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

विश्वशांती बुद्ध विहारात समारोप
‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या घोषणांनी आणि पुष्पवृष्टीत निघालेली ही मिरवणूक मुक्तेश्वर नगर येथील विश्वशांती बुद्ध विहारात पोहोचली. तेथे बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता शांततेच्या संदेशासह करण्यात आली.

मोठ्या संख्येने उपस्थिती
या सोहळ्याचे सूत्रसंचालन सतीश सावळे यांनी केले, तर आनंदा रंधे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नशिराबाद आणि परिसरातील बौद्ध बांधव, भगिनी व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या भव्य आयोजनातून गौतम बुद्ध यांच्या शांतता, करुणा आणि समतेच्या संदेशाचा जागर झाला असून, समाजात बंधुता आणि एकात्मतेचा भाव दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘Buddha Sharanam Gachchami’ ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ candles cheers Grand Nashirabad कॅन्डल जयघोष नशिराबाद भव्य
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविमा क्षेत्रात १००% परदेशी गुंतवणुकीला मंजुरी
Next Article पृथ्वीवर दिवसाही होणार अंधार!
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?