Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»भुसावळमध्ये राजकीय भूकंप; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र
महाराष्ट्र

भुसावळमध्ये राजकीय भूकंप; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 5, 2026Updated:May 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Bhusawal, political, earthquake, mayor, Gayatri Bhangale, ineligible,
Bhusawal, political, earthquake, mayor, Gayatri Bhangale, ineligible,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शासनाचा निर्णय; सत्तेचा संपूर्ण समीकरण बदलण्याची चिन्हे

भुसावळ (करण शिंदे ): भुसावळच्या राजकारणात मोठा धक्का देणारी घटना समोर आली असून, नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना राज्य शासनाने थेट अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भुसावळ नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे गायत्री भंगाळे यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी रजनीताई सावकारे यांचा पराभव करत सत्तेवर कब्जा मिळवला होता. मात्र, निवडणुकीनंतर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आणि त्यातूनच हा वाद निर्माण झाला.

चौकशीत धक्कादायक निष्कर्ष
तक्रारीनंतर प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेले. सखोल चौकशीनंतर समितीने संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. २३ एप्रिल रोजी हा निर्णय स्पष्ट करण्यात आला असून त्यानंतर शासनाने तात्काळ कारवाई करत भंगाळे यांना अपात्र घोषित केले. हा आदेश राज्य शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही अपात्रता “भूतलक्षी प्रभावाने” लागू करण्यात आली असून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता
या निर्णयामुळे भुसावळ नगरपालिकेतील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

नागरिकांकडून सवालांची सरबत्ती
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत—
निवडणुकीपूर्वीच जात पडताळणी का झाली नाही?
प्रशासनाने एवढा गंभीर मुद्दा दुर्लक्षित कसा केला?
आता नव्या नेतृत्वाची निवड कशी आणि कधी होणार?

“एक प्रमाणपत्र… आणि सत्तेचा डाव उलथला”
एका जात प्रमाणपत्राच्या वादामुळे संपूर्ण सत्तेचा डाव उलथल्याचे चित्र समोर आले आहे. भुसावळच्या राजकारणात आता पुढे काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Bhusawal earthquake Gayatri Bhangale ineligible Mayor political अपात्र गायत्री भंगाळे नगराध्यक्षा भुसावळ भूकंप राजकीय
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबारामतीकरांनी रचला इतिहास; सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय
Next Article भारत दौऱ्यावर बोधगयात वियतनामचे राष्ट्रपती तो लाम; महाबोधी मंदिरात पूजा-अर्चना
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?