Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मुंबई»डॉ. संग्राम पाटील यांना दिलासा; इंग्लंडला परतण्याचा मार्ग मोकळा
मुंबई

डॉ. संग्राम पाटील यांना दिलासा; इंग्लंडला परतण्याचा मार्ग मोकळा

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Dr. Sangram Patil: Relief — The Path to England Is Now Clear.
Dr. Sangram Patil: Relief — The Path to England Is Now Clear.
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राज्य सरकारचा हिरवा कंदील; हमीपत्रानंतर ‘लूक आऊट सर्क्युलर’मध्ये बदल, उच्च न्यायालयाची नोंद

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले युट्यूबर व डॉक्टर संग्राम पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने अखेर त्यांना इंग्लंडला परतण्यास हिरवा कंदील दिल्याने त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकरणी सुनावणीदरम्यान डॉ. पाटील आणि त्यांच्या आई-वडिलांनी महाराष्ट्र पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करण्याची लेखी हमी उच्च न्यायालयात दिली होती. या हमीपत्रावर समाधान व्यक्त करत राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयाला सांगितले की, पाटील यांचे हमीपत्र स्वीकारण्यात आले असून त्यानुसार त्यांच्या विरोधातील ‘लूक आऊट सर्क्युलर’ (LOC) मध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठासमोर झाली. न्यायालयाने सरकारची भूमिका नोंदवून घेत पाटील यांची याचिका अंतिम सुनावणीसाठी ठेवली आहे.

आधी सरकारचा विरोध
याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारने पाटील यांना इंग्लंडला जाण्याची परवानगी देण्यास विरोध केला होता. तपास पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याने ते परत येतील की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. तसेच परदेशी यंत्रणांकडून अहवाल येणेही प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने एवढा दीर्घकाळ पाटील यांना भारतात रोखून ठेवण्याबाबत आक्षेप घेतला होता.

हमीपत्रामुळे बदलली भूमिका
पाटील यांनी तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून भारतात अडकल्यामुळे इंग्लंडमधील त्यांच्या National Health Service (NHS) मधील नोकरी धोक्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले होते. या सर्व बाबींचा विचार करून अखेर राज्य सरकारने आपली भूमिका बदलली आणि पाटील यांना इंग्लंडला जाण्यास परवानगी देण्यास सहमती दर्शवली.

पुढील प्रक्रिया
सरकारकडून LOC मध्ये बदल केल्यानंतर डॉ. पाटील यांना इंग्लंडला प्रवास करता येणार आहे. दरम्यान, तपास सुरूच राहणार असून पाटील यांनी दिलेल्या हमीप्रमाणे ते तपासात सहकार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच, न्यायालयीन प्रक्रियेनंतर डॉ. संग्राम पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या परतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Dr. Sangram Patil: Relief — The Path to England Is Now Clear. इंग्लंड डॉ. संग्राम पाटील दिलासा मार्ग मोकळा
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभारत दौऱ्यावर बोधगयात वियतनामचे राष्ट्रपती तो लाम; महाबोधी मंदिरात पूजा-अर्चना
Next Article एरंडोलमध्ये आदिवासी निवासहक्काचा प्रश्न ऐरणीवर; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला निवेदन
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?