Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»पाकिस्तानचा साथीदार तुर्कीने बनवलं घातक मिसाइल
महाराष्ट्र

पाकिस्तानचा साथीदार तुर्कीने बनवलं घातक मिसाइल

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Pakistan, ally, Turkey, deadly, missile,
Pakistan, ally, Turkey, deadly, missile,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

भारताच्या या मित्र देशाला जास्त धोका, धडकी भरवणारी रेंज

राष्ट्रीय : पाकिस्तानचा साथीदार तुर्कीने इस्तांबुलमध्ये आपल्या पहिल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइलच अनावरणं केलं आहे. तुर्कीच हे सर्वात अत्याधुनिक लांब पल्ल्यावरील लक्ष्याचं वेध घेणारं क्षेपणास्त्र आहे. SAHA 2026 इंटरनॅशनल डिफेन्स अँड एयरोस्पेस एक्स्पोमध्ये हे मिसाइल जगासमोर आणण्यात आलं. तुर्कीने आपल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइलचं नाव यिल्दिरिमहान ठेवलं आहे. यिल्दिरिमहान मिसाइल मॅक 25 चा स्पीड गाठण्यास सक्षम आहे, असा तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे. 6000 किलोमीटर या मिसाइलची रेंज आहे. या मिसाइलपासून भारताचा जवळचा मित्र देश ग्रीसला धोका निर्माण होऊ शकतो. कारण तुर्की आणि ग्रीसमध्ये जुनी दुश्मनी आहे.

यिल्दिरिमहान मिसाइलमध्ये इंधन म्हणून नायट्रोजन टेट्रोक्साइडचा वापर करण्यात आलाय. हे मिसाइल चार रॉकेट प्रोपल्शन इंजिनद्वारे चालतं. यामुळे मॅक 25 स्पीड पर्यंत हे मिसाइल पोहोचू शकतं. तुर्कीच्या संरक्षण उद्योगाने मोठ्या गुंतवणूकीच्या माध्यमातून आपली उत्पादन क्षमता वाढवली आहे. संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून उच्च टेक्नोलॉजी विकसित करणारी इकोसिस्टिम तयार झालीय असं तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलेर म्हणाले.

यिल्दिरिमहान मिसाइलची खासियत काय?

लिक्विड रॉकेट इंधन आणि 3,000 किलोग्राम स्फोटक पेलोड ही यिल्दिरिमहान मिसाइलची खासियत आहे. यामुळे हे मिसाइल अन्य मिसाइलसपेक्षा वेगळं ठरतं असा तुर्कीचा दावा आहे. हे मिसाइल याच आठवड्यात इस्तांबुलमध्ये आयोजित SAHA 2026 आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि एयरोस्पेस प्रदर्शनात मांडण्यात आलं. या प्रदर्शन कार्यक्रमात तुर्कीच्या संरक्षण कंपन्या आणि सार्वजनिक संस्था आपली नवनवीन विकसित शस्त्र जगासमोर सादर करत आहेत.

या मिसाइलपासून सर्वात जास्त धोका कोणाला?

तुर्कीच्या या मिसाइलपासून ग्रीसला धोका असल्याचं म्हटलं जातय. तुर्की आणि ग्रीसमध्ये अनेक दशकपासून सीमावाद सुरु आहे. अलीकडच्यावर्षात समुद्राच्या पोटातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सैन्य हालचालींमुळे हा वाद आणखी वाढला. दोन्ही देश NATO चे सदस्य आहेत. मात्र, तरीही दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्धाची स्थिती निर्माण झाली. एजियन सागरातील समुद्री सीमा आणि बेटांवरुन दोन्ही देशात मोठा वाद आहे.

ally deadly missile Pakistan Turkey घातक तुर्की पाकिस्तान मिसाइल साथीदार
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी यांना अटक होणार?
Next Article ‘द महाराष्ट्र फाईल्स’ने हादरणार संपूर्ण व्यवस्था?
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?