Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

May 13, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»इ-पेपर»उन्हाळी सुट्ट्यांत मुलांसाठी संस्कार, शिक्षण आणि मनोरंजनाचा संगम
इ-पेपर

उन्हाळी सुट्ट्यांत मुलांसाठी संस्कार, शिक्षण आणि मनोरंजनाचा संगम

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Summer, holidays, children, culture, education, entertainment, gathering,
Summer, holidays, children, culture, education, entertainment, gathering,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पवित्र नाम देवालय चर्चतर्फे सात दिवसीय ‘व्हॅकेशन बायबल स्कूल’ शिबिर उत्साहात संपन्न

पुणे  (शंकर जोग) : पुण्यातील गुरुवार पेठ येथील पवित्र नाम देवालय चर्चच्या वतीने उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले विशेष व्हॅकेशन बायबल स्कूल (VBS) शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सात दिवस चाललेल्या या शिबिरात परिसरातील सुमारे ८० हून अधिक मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या शिबिरामध्ये मुलांसाठी आध्यात्मिक, शैक्षणिक आणि मनोरंजक उपक्रमांची आकर्षक मेजवानी ठेवण्यात आली होती. बायबलमधील प्रेरणादायी कथा, सुमधुर गाणी, कृतीगीते, नृत्य, लघुनाटिका तसेच विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. मुलांमधील सुप्त कला आणि सर्जनशीलतेला वाव देत त्यांच्यावर सुसंस्कार घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

शिबिराच्या सांगता समारंभाला पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. यावेळी मुलांनी शिबिरात शिकलेल्या कला, गाणी, नृत्य आणि नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. चर्चचे मुख्य पाळक रेव्ह. कॅरप, रेव्ह. गायकवाड, रेव्ह. आढाव तसेच प्रमुख पाहुण्या सौ. बबिता कवाडे यांनी सहभागी मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

शिबिराच्या समारोपावेळी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाबद्दल पालकांनी चर्च प्रशासनाचे आभार व्यक्त करत अशा शिबिरांची आजच्या काळात मोठी गरज असल्याची भावना व्यक्त केली. या यशस्वी शिबिरासाठी रेव्ह. कॅरप, रेव्ह. गायकवाड, रेव्ह. आढाव यांच्यासह मनोज येवलेकर, प्राजक्ता पारोळ, विकास उमापती, विजया इंदुरकर, रोजमेरी साठे, निखिल टाकळकर, मालती नॉर्टन, जयमाला सूर्यवंशी आणि अन्य स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

children culture Education entertainment gathering holidays Summer उन्हाळी मनोरंजन मुल शिक्षण संगम संस्कार सुट्ट्या
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleइन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगाव गाठलं; बांगलादेशी तरुणी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात
Next Article गिरणा नदीत बैलगाडी उलटली; जळगावच्या शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

May 13, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026

भागवत कथेच्या संस्कारातून खेडीढोकची युवा पिढी निर्व्यसनीतेकडे!

May 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
इ-पेपर

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

By Jansamrattimes@gmail.comMay 13, 20260
Spread the love

१७२९५ काकीनाडा टाऊन – हिसार एक्सप्रेसचे धरणगाव स्थानकावर ऐतिहासिक स्वागत; दर बुधवारी रिंगससाठी थेट प्रवासाची…

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026

भागवत कथेच्या संस्कारातून खेडीढोकची युवा पिढी निर्व्यसनीतेकडे!

May 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?