Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

May 13, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»इ-पेपर»जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
इ-पेपर

जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
GPS, friends, family, eyes, camp, spontaneous, response,
GPS, friends, family, eyes, camp, spontaneous, response,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

290 रुग्णांची तपासणी; 96 जणांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड

पाळधी : मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला रविवारी नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

पहाटेच नागरिकांनी शिबिरस्थळी मोठी गर्दी केली. सकाळी सात वाजेपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभरात एकूण 290 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 96 रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन त्यांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले.

रुग्णांच्या नोंदणीपासून तपासणी, निदान आणि पुढील प्रक्रियेपर्यंत स्वतंत्र व्यवस्था शिबिरात उपलब्ध होती. उपस्थित प्रत्येकासाठी नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. संपूर्ण सेवा विनामूल्य दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दृष्टीदान या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक रुग्णांनी व ज्येष्ठ नागरिकांनी नेत्यांचे आभार व्यक्त केले. समाजोपयोगी कामात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ञ टीम, डॉ. राहुल चौधरी डॉ विजय ब्राम्हणे , असद अन्वर सायली उटेकर वैशाली राऊत पाळधी व चांदसर आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद तालुका आरोग्य अधिकारी डॉ ऋषिकेश झंवर डॉ प्रीती पाटील संदीप पाटील हर्ष भट रिकुल चव्हाण तसेच जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. जलपुरवठा क्षेत्रातील कार्यामुळे ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या नेत्यांची आता नागरिकांमध्ये ‘दृष्टी देणारा बाबा’ म्हणूनही नवी प्रतिमा तयार होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Camp eyes family friends GPS response spontaneous उत्स्फूर्त जिपीएस नेत्र प्रतिसाद मित्र परिवार शिबिर
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनेरीनाका चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा; बंद सिग्नलमुळे नागरिक त्रस्त
Next Article मोहोने-खडकपाडा-दुर्गाडी बससेवेचा शुभारंभ
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

May 13, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026

भागवत कथेच्या संस्कारातून खेडीढोकची युवा पिढी निर्व्यसनीतेकडे!

May 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
इ-पेपर

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

By Jansamrattimes@gmail.comMay 13, 20260
Spread the love

१७२९५ काकीनाडा टाऊन – हिसार एक्सप्रेसचे धरणगाव स्थानकावर ऐतिहासिक स्वागत; दर बुधवारी रिंगससाठी थेट प्रवासाची…

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026

भागवत कथेच्या संस्कारातून खेडीढोकची युवा पिढी निर्व्यसनीतेकडे!

May 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?