खान्देश पेपरफुटी आणि ‘एनटीए’च्या कथित भोंगळ कारभाराविरोधात काँग्रेस-NSUIचे तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलनBy Jansamrattimes@gmail.comJune 20, 20260 शहाद्यात प्रकाशा चौफुलीवर राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर ठप्प; पेपर लीक प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसह केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी शहादा | प्रतिनिधी…