जळगाव लोकसहभागातून जलसंधारणाचा संकल्प! बुरखेत पाड्यात वनराई बंधाऱ्याचे बांधकामBy Jansamrattimes@gmail.comOctober 15, 20260 लोकसहभागातून जलसंधारणाचा संकल्प! बुरखेत पाड्यात वनराई बंधाऱ्याचे बांधकाम शेलकुई ग्रामपंचायतीचा पुढाकार; पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेत ग्रामस्थांचे श्रमदान धडगाव, प्रतिनिधी…