खान्देश अंजनी नदीतील थरारक बचाव मोहीम यशस्वी; पुराच्या पाण्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटकाBy Jansamrattimes@gmail.comAugust 1, 20260 चावलखेडा येथे प्रशासनाची तातडीची कारवाई; नायब तहसीलदार, पोलीस व बचाव पथकाच्या समन्वयातून श्री. सुरेश भील यांना दिला जीवदान । धरणगाव…