उत्तर महाराष्ट्र सेवा पंधरवाड्यानिमित्त ममुराबाद जिल्हा परिषद शाळेत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपBy Jansamrattimes@gmail.comOctober 13, 20260 ममुराबाद : सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने ममुराबाद येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.…