उत्तर महाराष्ट्र प्रामाणिकपणाचा सुवर्णक्षण! कचऱ्यात हरवलेला सोन्याचा दागिना शोधून परत करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कारBy Jansamrattimes@gmail.comJuly 15, 20260 धुळे महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम; आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्याकडून ₹५,००१ चे बक्षीस जाहीर तीन तास कचऱ्यात शोधमोहीम •…