Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»मनोरंजन»ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार ‘धुरंधर 2’?
मनोरंजन

ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार ‘धुरंधर 2’?

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : ‘धुरंधर 2’ म्हणजेच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने 18 मार्च रोजी पेड प्रीव्ह्यूमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आजपासून (19 मार्च) हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये पाहिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या शोपासून प्रेक्षकांनी थिएटर्समध्ये गर्दी केली होती. यासोबतच रणवीर सिंहचा हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे स्ट्रीम होणार, हे जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहेत.

‘धुरंधर 2’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार?
डिसेंबर 2025 मध्ये ‘धुरंधर’चा पहिला भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला होता. आता या चित्रपटाचा सीक्वेल नेटफ्लिक्सवर नाही तर दुसऱ्या ओटीटीवर येणार आहे. जियो हॉटस्टारवर हा चित्रपट स्ट्रीम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सीक्वेलचे डिजिटल राइट्स तब्बल 150 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ही सर्वांत मोठी डील समजली जात आहे.

कोणत्या तारखेला ओटीटीवर येणार?
‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजविषयी अद्याप कोणतीही अधिकृत तारीख समोर आली नाही. परंतु इंडस्ट्री ट्रेंड्स आणि पिंकविला, इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतरच्या 45 ते 60 दिवसांच्या आत ओटीटीवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रणवीरचा हा चित्रपट डिजिटलवर येऊ शकतो.

या चित्रपटाच्या पेड प्रीव्हूलाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शहरांमधील थिएटर्समध्ये प्रेक्षकांची गर्दी पहायला मिळाली. ‘धुरंधर 2’ने केवळ पेड प्रीव्हूमधूनच तब्बल 43 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. तर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कमाईचा आकडा 100 कोटी पार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. तर पहिल्या भागातील अक्षय खन्ना यामध्ये रेहमान डकैतच्या फ्लॅशबॅक स्टोरीमधून झळकणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआखाती देशांमध्ये ईद-उल-फित्रची तारीख जाहीर; 20 मार्चला साजरी होणार ईद
Next Article मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पासपोर्ट ऑफिसमध्ये बॉम्बची धमकी
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?