Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»मुंबई»मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पासपोर्ट ऑफिसमध्ये बॉम्बची धमकी
मुंबई

मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पासपोर्ट ऑफिसमध्ये बॉम्बची धमकी

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Bandra-Kurla Complex (BKC), Passport Office, Bomb Threat
Bandra-Kurla Complex (BKC), Passport Office, Bomb Threat
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) इथल्या पासपोर्ट ऑफिसमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. पासपोर्ट कार्यालय आणि स्वच्छतागृहांमध्ये सायनाइड भरलेले 19 बॉम्ब ठेवल्याचा आणि आज दुपारी 1.30 वाजता त्यांचा स्फोट होईल, अशी धमकी देणारा हा ई-मेल मिळाल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून बॉम्बशोधक पथकाने शोध घेतला असला काहीही आढळलं नाही. त्यामुळे ज्या ई-मेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आली होती, त्याचा तपशील पोलीस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जात आहे.

तीन ई-मेल आयडीवर धमकीचा मेल
बुधवारी बीकेसी इथल्या पासपोर्ट ऑफिसला तीन धमकीचे ई-मेल मिळाले. ज्यात दुपारी 1.30 वाजता पासपोर्स ऑफिस आणि स्वच्छतागृहांमध्ये ठेवलेले 19 सायनाइड बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. Sourav_biswas21@hotmail.com , rpo.mumbai@mea.gov.in आणि rpo.mumbai@cpo.gov.in या ई-मेल अॅड्रेसवर हे धमकीचे मेल मिळाले होते. त्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी त्वरित कारवाईला सुरुवात केली. बीकेसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, एटीएस पथक आणि युनिट 8 चे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेत तपास सुरू केला होता.

नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
खबरदारीचा उपाय म्हणून पासपोर्स ऑफिसची लॉबी, मुख्य प्रवेशद्वार, येण्या-जाण्याचे मार्ग, परिसरातील झाडंझुडुपं आणि आजूबाजूच्या सर्व परिसराची बॉम्ब शोधक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने कसून तपासणी केली. सुदैवाने या तपासणीत त्यांना कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. तरीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत पोलिसांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच कुठेही संशयास्पद वस्तू आढळली तर तातडीने पोलिसांना कळवण्यास सांगितलं गेलंय.

अनेकदा धमकीचे असे बनावट ई-मेलसुद्धा पाठवले जातात. अशा खोट्या ई-मेलद्वारे भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. याला आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी ई-मेल आयडीबाबत अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पासपोर्ट ऑफिसमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही सतर्क राहून सुरक्षा मानकांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार ‘धुरंधर 2’?
Next Article गॅसचा तुटवडा संपणार? सर्व तेल कंपन्यांना केंद्राचे थेट फर्मान
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?