Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»आयकर नियम 2026 हे 1 एप्रिलपासून नव्याने अधिसूचित
महाराष्ट्र

आयकर नियम 2026 हे 1 एप्रिलपासून नव्याने अधिसूचित

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Income Tax, Rules, 1st April, Notified,
Income Tax, Rules, 1st April, Notified,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय : केंद्र सरकारने आयकर नियम 2026 अधिसूचित केला आहे. हे नियम येत्या 1 एप्रिलपासून लागू होतील. नवीन आयकर कायदा 2025 अंतर्गत आता काही बदल पाहायला मिळतील .त्यामुळे कररचनेतील, कर व्याख्येतील किचकटता दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर सहज आणि सोप्या पद्धतीने आयकर भरता यावा. आयकराविषयीचा संभ्रम, भीती दूर व्हावी यासाठी सरकारने अजून एक पाऊल टाकले आहे. हा नवीन आयकर कायदा, इनकम टॅक्स ॲक्ट 1961 ची जागा घेईल. त्याचा परिणाम आताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेवर दिसेल.

देशातील आर्थिक व्यवहाराचा पडताळा, त्याचा लेखाजोखा आणि आर्थिक व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी काही मोठे बदल करण्यात आले आहे. आता कर प्रणाली आणि कर भरणा करताना त्याचा प्रभाव दिसून येईल. व्यक्तीच्या व्यवहाराचे अंतरजाल समोर आल्याने कर रचनेतंर्गत कर प्रणाली सोपी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कंपन्या कराच्या परिघात

सर्वात मोठा परिणाम डिजिटल, ऑनलाईन कंपन्यांवर दिसेल. काही भारतीय परदेशी कंपन्यांशी टायअप करून परदेशात सेटअप उभारतात. तिथून भारतात व्यवहार करतात आणि सेवा देतात. ते कराच्या परिघात येत नव्हते. पण आता भारतातील व्यवहारातून जर या स्टार्टअप्स, कंपन्यांची कमाई होत असेल तर या कंपन्या आता कराच्या परिघात आल्या आहेत. ज्या कंपन्या ऑनलाईन सेवा देतात, ॲप्स वा डिजिटल उत्पादनं देतात, त्यांचं भारतात कार्यालय नसले तर त्या कराच्या परिघात येतील.

शेअर बाजारातील व्यवहारांवर करडी नजर

शेअर बाजाराला आता शेअर खरेदी-विक्रीचा (trades) लेखाजोखा ठेवावा लागेल. हा ऑडिट रेकॉर्ड कमीत सात वर्षांपर्यंत सांभाळून ठेवावा लागेल. त्यांना कोणत्याही बदलावाची माहिती नियमितपणे सरकारला द्यावी लागेल.शेअर बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शक होण्यासाठी सरकारने हे पाऊल टाकले आहे.

टेक होम सॅलरीवर परिणाम

कर्मचार्‍यांच्या टेक होम सॅलरीवर परिणाम होणार आहे. घराचे भाडे आता शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असेल. तर मोफत जेवण केवळ 200 रुपये प्रति जेवणच कर मुक्त असेल. 15,000 रुपयांपेक्षा अधिकची भेटवस्तू करपात्र असेल. त्याचा परिणाम अनेक कंपन्यांच्या पगार पत्रकावर दिसेल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसचिन काळभोरांची मातोश्रीवर भेट; पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खळबळ
Next Article आश्रमातच थाटला नकली नोटांचा कारखाना, अजून एका बाबाचे मोठे कांड!
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?