Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

मंत्रालयात झाला ‘मार्च एंड’ धमाका! फक्त शेवटच्या चार दिवसांत ९५१ जीआरचा ऐतिहासिक विक्रम

April 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»मुंबई»फणस आरोग्याचा खरा खजिना, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
मुंबई

फणस आरोग्याचा खरा खजिना, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Jackfruit, Health, Treasure, Healthy, Benefits
Jackfruit, Health, Treasure, Healthy, Benefits
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : उन्हाळा सुरू झाला या ऋतूत मिळणारे हंगामी फळे आणि भाज्या बाजारात उपलब्धता वाढते. अशातच उन्हाळा म्हंटल की आंबा, फणस, जांभुळ, अशी अनेक फळांची मागणी वाढते. तर फणस हा असा फळ आहे जो आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. फणस हा आरोग्याचा खरा खजिना आहे. त्यातील पोषक तत्वांच्या विपुलतेमुळे त्याला ‘भाज्यांचे सुपरफूड’ असेही म्हटले जाऊ शकते. विशेषतः फणसामध्ये फायबरचा एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक स्रोत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की उन्हाळ्यात फणसाचे सेवन केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे प्रदान होतात आणि कोणी याचे सर्वाधिक सेवन करावे…

फणसाला जड भाजी का मानले जाते?
आयुर्वेदात फणसाला एक जड आणि तेलकट भाजी मानली जाते, जी शरीराच्या पौष्टिक गरजा पूर्ण करते. तसेच कच्चा फणस योग्य प्रकारे शिजवून त्यांची भाजी बनवून सेवन केल्याने तुमच्या शरीरातील वात संतुलित करण्यासही मदत होते. अशातच ज्यांची पचनशक्ती कमजोर असेल त्या लोकांनी फणसाचे सेवन जपून करावे, कारण ते पचवण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याच्या जड आणि तेलकट स्वरूपामुळे ते पचायला बराच वेळ लागतो.

फणसाची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो?
फणस खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि मधुमेहींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मधुमेह असलेल्या लोकांनी फणसाच्या भाजीचे सेवन केल्याने शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होते, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. फणसाच्या भाजीचे सेवन हृदयासाठीही फायदेशीर असून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्यातील उच्च पोटॅशियम प्रमाणामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

फणस पोटासाठी चांगला असतो का?
फणसामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. तुम्हाला जर बद्धकोष्ठता किंवा आतड्यांमध्ये त्रास होत असेल, तर फणसाचे सेवन केल्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच शरीरातील अशुद्धी वेगाने काढून टाकते. पोटासाठी फायदेशीर असण्याव्यतिरिक्त, ही भाजी त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.

फणसामध्ये असलेली ‘ए’ आणि ‘सी’ जीवनसत्त्वे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात. तथापि काही लोकांनी फणसाचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यांना गॅस किंवा पचनाचा त्रास आहे, त्यांनी त्याचे सेवन कमी प्रमाणात करावे. जर तुमच्या शरीरात वात जास्त असेल, तर फणसाची भाजी बनवताना कमी मसाले वापरून तयार करा आणि मर्यादित प्रमाणात सेवन करावा.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनमाज पठण करत असतानाच धाडधाड हल्ला
Next Article कोणत्या राशीसाठी आज भाग्याचा दिवस
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

रुपया प्रथमच ९५ पार; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी, कच्च्या तेलाचा भडका आणि जागतिक तणावाचा मोठा फटका

March 28, 2026

खरात प्रकरणातील ‘डर्टी’ व्हिडिओचा बाजार; खाकीतच दडलेत का ‘झारीतले शुक्राचार्य’? विरोधक आणि जनतेचा संतप्त सवाल!

March 28, 2026

पूरग्रस्त शेतकर्‍यांना नव्याने मदतीची घोषणा

March 28, 2026

सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट काय! रुपाली चाकणकर यांना अटक होणार?

March 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

By Jansamrattimes@gmail.comApril 4, 20260
Spread the love

टिटवाळा | प्रतिनिधी : वंचित, शोषित आणि पीडितांचा निडर आवाज बनण्यासाठी कटिबद्ध असलेल्या दैनिक ‘जन…

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

मंत्रालयात झाला ‘मार्च एंड’ धमाका! फक्त शेवटच्या चार दिवसांत ९५१ जीआरचा ऐतिहासिक विक्रम

April 2, 2026

रुपया प्रथमच ९५ पार; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी, कच्च्या तेलाचा भडका आणि जागतिक तणावाचा मोठा फटका

March 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?