Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

April 6, 2026

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय»BS6 वाहनांना लागणार ब्रेक, बसेस आणि ट्रकवरही परिणाम
राष्ट्रीय

BS6 वाहनांना लागणार ब्रेक, बसेस आणि ट्रकवरही परिणाम

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
BS6 vehicle, brakes, buses, trucks, results,
BS6 vehicle, brakes, buses, trucks, results,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय : इराणवर अमेरिका आणि इस्राईलने २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला आहे. यामुळे पश्चिम आशियात मोठे संकट निर्माण झाले आहे. एलपीजी आणि इंधनाचा महत्वाचा मार्ग होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने गॅस आणि इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आता या इराण युद्धाचा ऑटो इंडस्ट्रीवर देखील परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद झाल्याने इंडस्ट्रीयल ग्रेड युरियाचा पुरवठ्यावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे BS6 डीझेल इंजिन चालवण्यासाठी लागणाऱ्या रसायनावर परिणाम झाला आहे. जर येत्या काळात या समस्येवर तोडगा निघाला नाही तर पुढच्या महिन्यात मोठ्या संख्येत बस, ट्रक आणि डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी कार रस्त्यावर उतरवणे कठीण होऊ शकते.

औद्योगिक ग्रेड युरियाचा पुरवठा ५० ते ६० टक्क्यांपर्यंत दुबई आणि इजिप्तच्या बंदरातून केली जाते. Cartoq च्या बातमीनुसार आवश्यक शिपिंग मार्गांना बंद केल्याने प्रायमरी लाईन्सवर परिणाम झाला आहे. यामुळे मॅन्युफॅक्चरर्सना कच्चा माल मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहने ठप्प होण्याचा धोका 
या औद्योगिक ग्रेड युरियाचा पुरवठा बंद झाले तर वाहनाचे संचलन ठप्प होण्याचा धोका आहे. BS6 दर्जाचे मॉडर्न डिझेल इंजिन कठोर प्रदुषणाचे नियम पाळण्यासाठी सिलेक्टीव्ह कॅटेलिटिक रिडक्शन सिस्टीमने परिपूर्ण असतात. सिस्टीमला डिझेल एक्झॉस्ट फ्लुईडचा सातत्याने पुरवठा करणे गरजेचे असते. यास सर्वसाधारणपणे AdBlue नावाने ओळखले जाते.

ही प्रक्रीया वाहनांसाठी बंधनकारक
डिझेल एक्झॉस्ट फ्लुईड एक असे सॉल्युशन आहे ज्यास ३२.५ टक्के हाय प्युरिटी इंडस्ट्रीयल युरिया आणि ६७.५ टक्के डिआयोनायज्ड वॉटरपासून तयार केले जाते.या थेट एक्झॉस्ट स्ट्रीममध्ये इंजेक्ट केले जाते. येथे हे हानिकारक नायट्रोजन आणि वॉटर वेपरचे विघटन करते. ही प्रोसेस वाहनांसाठी अनिवार्य आहे. डीईएफ टँक खाली झाल्यानंतर वाहनांचे इंजिन कंट्रोल युनिट ऑटोमॅटिक लिम्प मोडमध्ये जाते. यामुळे वेग आणि पॉवरमध्ये मोठी कमतरता येऊ शकते.

इंजिन बंद केल्यानंतर जोपर्यंत या फ्लुईडला रिफील केले जात नाही, तोपर्यंत सिस्टीम इंजिन पुन्हा स्टार्ट होऊ शकत नाही. त्यामुळे युरियाच्या शिवाय एक मॉडर्न डिझेल वाहन नीटपणे काम करु शकत नाही. इराण युद्धामुळे बाधित झालेला युरिया पुरवठा सुरळीत न झाल्यास डिझेल BS6 दर्जाचे वाहनांच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर संकट, शेतकरी चिंतेत
Next Article स्वयंशोध फाउंडेशन, नशिराबाद आयोजित ‘वीरांना वंदन
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

मंत्रालयात झाला ‘मार्च एंड’ धमाका! फक्त शेवटच्या चार दिवसांत ९५१ जीआरचा ऐतिहासिक विक्रम

April 2, 2026

रुपया प्रथमच ९५ पार; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी, कच्च्या तेलाचा भडका आणि जागतिक तणावाचा मोठा फटका

March 28, 2026

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे 2 पेट्रोलियम जहाजे रवाना

March 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

By Jansamrattimes@gmail.comApril 6, 20260
Spread the love

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत अकस्मात उभारण्यात आलेला महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा…

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026

“माझा मुकुंद आता तुम्हाला सोपवलाय, त्याला साथ द्या!”

April 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?