Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

April 13, 2026

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026

सुरांच्या स्वरगंगेतील अजरामर आवाज शांत; आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

April 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार
पुणे

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Veterans, Activists, Justice, Chief Minister Devendra Fadnavis, ‘The Bell Meeting’
Veterans, Activists, Justice, Chief Minister Devendra Fadnavis, ‘The Bell Meeting’
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवडमधील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी मागणी; वर्षा बंगल्यावर उद्या सकाळी भेट

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जुन्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी, या मागणीसाठी उद्या (दि. १३ एप्रिल २०२६) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ‘घंटा भेट’ देण्यात येणार आहे.

भाजपचे स्थानिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, शहरातील जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी दीर्घकाळ मेहनत घेतली आहे. विविध नागरी समस्यांवर मोर्चे, आंदोलने करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. या आंदोलनांदरम्यान अनेक कार्यकर्त्यांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल झाले आहेत.

मात्र, येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठीही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात असून, दीर्घकाळ पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये २०१७ साली भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. आगामी निवडणुकांमध्येही या प्रभागातून तीन नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले जात आहे. तरीदेखील पक्षाकडून अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. याउलट इतर पक्षांमध्ये नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात असल्याचे उदाहरण देत, भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांनीही या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन ‘घंटा भेट’ देत कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या जाणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी जुन्या कार्यकर्त्यांना थेट संधी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न सुरूच राहतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

‘The Bell Meeting’ ‘घंटा भेट’ Activists Chief Minister Devendra Fadnavis Justice Veterans कार्यकर्ते जुन्या न्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी अखेरचा श्वास
Next Article अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

April 13, 2026

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026

सुरांच्या स्वरगंगेतील अजरामर आवाज शांत; आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

April 12, 2026

महात्मा फुले जयंतीनिमित्त पाळधी येथे रक्तदान शिबिर

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

By Jansamrattimes@gmail.comApril 13, 20260
Spread the love

भव्य कविसंमेलनात ४० कवींचा सहभाग; प्रबोधनपर कवितांमधून सामाजिक संदेश राजगुरुनगर (प्रतिनिधी):क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या…

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026

सुरांच्या स्वरगंगेतील अजरामर आवाज शांत; आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

April 12, 2026

महात्मा फुले जयंतीनिमित्त पाळधी येथे रक्तदान शिबिर

April 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?