Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मराठवाडा»आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंद सपकाळे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी
मराठवाडा

आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंद सपकाळे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
‘Dharmveer Anand Dighe Civic Assistance Cell’ — Inauguration
‘Dharmveer Anand Dighe Civic Assistance Cell’ — Inauguration
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुख्य आरोपी विशाल अहिरेसह साथीदारांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाईचा आग्रह; सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे शहराध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंद सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना निवेदन सादर करत मुख्य आरोपी विशाल राजू अहिरे व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ११ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता मुकुंद सपकाळे हे रिंगरोडने जात असताना ५ ते ६ मोटारसायकलींवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून चारही बाजूंनी घेराव घातला. त्यानंतर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या आणि सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात विशाल अहिरे, पराग लोहार यांच्यासह इतर आरोपी सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले कवी संमेलन, व्याख्याने व इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘Dharmveer Anand Dighe Civic Assistance Cell’ — Inauguration
‘Dharmveer Anand Dighe Civic Assistance Cell’ — Inauguration

सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, घटनेला अनेक दिवस उलटूनही मुख्य आरोपींसह इतरांना अटक करण्यात आलेली नाही. उलट फिर्यादी व साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न झाल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला. “सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात ती करण्यात आली नाही. त्यामुळेच आरोपींना गुन्हा करण्याचे धाडस झाले,” असे निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व आरोपींना २४ तासांत अटक करून त्यांच्यावर स्थानबद्धतेची तसेच ‘मोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच जर आरोपींना यापूर्वी जामिनावर सोडण्यात आले असेल, तर त्यांचा जामीन तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Demand for immediate action regarding the life-threatening attack on senior Ambedkarite movement leader Mukund Sapkale.... आंबेडकर कारवाई चळवळी प्राणघातक मुकुंद सपकाळे
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्यात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’चे उद्घाटन; निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गौरव
Next Article डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

April 21, 2026

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

‘सीएम परवानगीशिवाय मंत्रालयात प्रवेश नाही’; नव्या नियमांवरून वाद

April 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

रेल्वेतून पडून सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू

By Jansamrattimes@gmail.comApril 21, 20260
Spread the love

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप मोहने  (संदी शेंडगे ) : मोहने येथील रहिवासी आणि…

सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; मोठं रॅकेट उघड

April 21, 2026

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

April 21, 2026

संविधान जागर अभियानांतर्गत एस. एन. नांदेडकर सरांचा सन्मान

April 20, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?