Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»तथागत वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने भीमगीतांचा जल्लोषात कार्यक्रम संपन्न
पुणे

तथागत वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने भीमगीतांचा जल्लोषात कार्यक्रम संपन्न

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Tathagata, Welfare, Foundation, Bhimgeet, Jallosh, Program, Sampann,
Tathagata, Welfare, Foundation, Bhimgeet, Jallosh, Program, Sampann,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांनी रंगवला सुरांचा मेळा

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त च-होली परिसरातील पुष्प चौथे येथे काल भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका आई कडूबाई खरात यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमास मा. महापौर तसेच विद्यमान नगरसेवक नितीन अप्पा काळजे, नगरसेवक सचिन भाऊ तापकीर, नगरसेविका सारिका ताई गायकवाड, रिपब्लिकन सेना महिला आघाडी पुणे अध्यक्षा सौ. गौरी ताई शेलार, नगरसेवक सागर भाऊ गवळी, सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ तापकीर, विनोद गायकवाड, तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष सोनू भाऊ शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय मुंडे, तथागत वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रंगनाथ वाघमारे, उपाध्यक्ष राजेंद्र ढगे, खजिनदार सदानंद उदागे, सचिव राजू इंगळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष धनराज मनोहर, खजिनदार समाधान ओव्हाळ, सचिव सचिन कांबळे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत वेल्फेअर फाउंडेशन आणि उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशोक गायकवाड, राजेश आखाडे, सोमनाथ कांबळे, प्रभाकर सूर्यवंशी, अजीत कांबळे, अरविंद कांबळे तसेच केदारी, चिलवंत, गोंडगे, मोरे, कुसळे, निकम, सनी गवई, वानखेडे, वनकर, रोकडे, भालेराव, संदीप शिरसाट, भीमराव गायकवाड, जीवन कांबळे आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर भीममय वातावरणाने भारावून गेला होता.

Bhimgeet Foundation Jallosh Program Sampann Tathagata Welfare कार्यक्रम जल्लोष तथागत फाउंडेशन भीमगीत वेल्फेअर संपन्न
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“युपीच्या आखाड्यात आठवलेंच्या ‘आरपीआय’चा ‘जय भीम – जय भारत’ नारा!
Next Article कर्तव्यदक्षता पडली महागात; एरंडोलमध्ये गुटखा माफियावर कारवाई करणाऱ्या एफडीए अधिकाऱ्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा!
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

बुद्ध पौर्णिमेनिमित्त युवाशक्ती संघटनेचा उपक्रम; शरबत व शालेय साहित्य वाटप

May 5, 2026

नसरापूर प्रकरणावर संताप: आरोपीला वकीलपत्र न देण्याची मागणी

May 5, 2026

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलनाची रंगत

May 5, 2026

मे महिन्यात येताहेत आध्यात्मिक महत्त्वाच्या दोन एकादशी

May 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?