Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»जळगाव»युवक हीच देशाची खरी संपत्ती; जळगावात ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियाना’चा दिमाखात शुभारंभ
जळगाव

युवक हीच देशाची खरी संपत्ती; जळगावात ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियाना’चा दिमाखात शुभारंभ

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Youth, Country, Wealth, Jalgaon, 'Satpanth Scholarship Mahaabhiyana', Inauguration,
Youth, Country, Wealth, Jalgaon, 'Satpanth Scholarship Mahaabhiyana', Inauguration,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

५० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षणाची संधी; खानदेशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

UPSC–MPSC–JEE–NEET साठी मोफत प्रशिक्षण | ३००+ विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा | समाजोपयोगी उपक्रमाला मान्यवरांचा पाठिंबा

जळगाव : “बुद्धिमान आणि संस्कारशील युवक हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करणारा सक्षम युवक घडवणे हेच आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन जनार्दन महाराज यांनी केले. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियाना’च्या प्रवेश परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांत हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. समाजातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
या महाअभियानांतर्गत ५० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, त्यांना UPSC, MPSC, JEE आणि NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला राजूमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, नगरसेवक नरेंद्र पाटील, तसेच ग्लोबल मिशन स्कूलचे चेअरमन मनोहर पाटील आणि नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार राजूमामा भोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्प हा जळगाव जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरेल. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळेल.” शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनीही एका आध्यात्मिक संस्थेने शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले.

प्रवेश परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
या महाअभियानाच्या प्रवेश परीक्षेस खानदेशभरातून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रश्नपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश पाटील यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील, अक्षय देवरे, विवेक साळुंखे, तुषार पाटील, प्रशांत तायडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच, ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान’ हा सामाजिक बांधिलकी जपणारा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणारा उपक्रम म्हणून पुढे येत आहे.

'Satpanth Scholarship Mahaabhiyana' ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियाना’ Country inauguration Jalgaon Wealth youth जळगाव देश युवक शुभारंभ संपत्ती
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleटिटवाळ्यात मराठी भाषेला नकार; Zeno Medical ला ७ दिवसांचा अल्टिमेटम
Next Article धीरेंद्र शास्त्रींनी नको त्या विषयात बोलू नये!
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?