Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»पुण्यात २ मे रोजी ‘आम्ही भारताचे लोक’चा भव्य स्नेहसंमेलन मेळावा
पुणे

पुण्यात २ मे रोजी ‘आम्ही भारताचे लोक’चा भव्य स्नेहसंमेलन मेळावा

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 28, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Pune, we the people of India, grand, gathering, gathering,
Pune, we the people of India, grand, gathering, gathering,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

साहित्य, कला आणि आंबेडकरी विचारांचा महाउत्सव

 

पुणे : आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने पहिले राज्य स्नेह संमेलन दि. २ मे २०२६ रोजी निळू फुले सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील कवी, साहित्यिक, कलाकार व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी गीतांनी वातावरण निर्मिती, नोंदणी व स्वागताने होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या सत्रात मा. बी. जे. कोळसे पाटील, मा. वसंत दादा साळवे, मा. बबन दादा सरवदे, मा. विठ्ठल दादा गायकवाड, मा. सुभाष वारे, मा. विशाल लोंढे, मा. डॉ. बबन जोगदंड, मा. जगदीश ओहोळ, मा. प्रकाश जावळे, मा. आकाश आप्पा सोनवणे, मा. राजाभाऊ कांबळे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. नितीन घोडके करणार असून अहवाल वाचन सविता केदारे करणार आहेत.

यानंतर उठाव साहित्य मंच अंतर्गत कवितांचे सत्र रंगणार असून बबन सरवदे, गजानन गावंडे, सुदेश जगताप, डॉ. अविनाश चंपतराव मनवर, समाधान मस्के, पप्पू धोंडीराम रोडे, संतोष गुंजिदास पाटील, ऍड. नितीन घोडके, संघशिल भद्रे उर्फ एस.एन. नांदेडकर सर, गायकवाड नितीन, भास्कर मंगल, रुकेश सावंत, अंकुश बळीराम सोनवणे, मोहिनी शेजवळ हे कवी सहभाग नोंदवणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद आकाश आप्पा सोनवणे भूषवणार आहेत. गायन व सादरीकरण सत्रात कविता काळे, ऍड. प्रियंका गायकवाड, विश्वजीत नंदकिशोर कांबळे, संतोष अण्णासाहेब रायते, प्रशांत लक्ष्मण कदम, समाधान तुकाराम पारधे, मिलिंद अवचित इंगळे, मुरली जाधव, महेश सागर शिवशरण, गायकवाड नितीन भास्कर (नृत्य) आपली कला सादर करणार आहेत.

मनोगत सत्रात डॉ. अविनाश चंपतराव मनवर, स्वप्निल सुनंदा सुरेश जाधव, ऍड. अदिती विनायक पवार, कबीर शेख, शंकर गायकवाड, शंकर नारायण अवचार, शांतेष जाधव, सुषमा रामटेके, मिसेस सुनंदा आनंद साबळे, विकास मस्के, वनिता मस्के, संतोष किसान बाविस्कर, राहुल भिमराव जोगदंडे, शांतीलाल मच्छिंद्र खरात, निशिकांत विजय खरात, विश्वनाथ रंजना पडेलकर, शैलेश वाकडे, सुकलाल पाटील, सुमित गुणवंत हे आपले विचार मांडणार आहेत.

दुपारनंतर “तरी आम्ही बोलू नये” काव्य मैफिलीत सुमित गुणवंत, रमणी बबिता आकाश यांच्यासह इतर कवी सहभागी होणार आहेत. विशेष सादरीकरणात संतोष गुंजिदास पाटील (नाट्य), दीपक भाऊ कसबे (आरोग्य मार्गदर्शन) व बापू बोरसे (आर्थिक मार्गदर्शन) मार्गदर्शन करणार आहेत.

महिला विशेष सत्राचे नियोजन वैशाली देठे, कविता काळे, रश्मी प्रक्षाळे, सुरेखा भालेराव, ऍड. प्रियंका गायकवाड, सविता केदारे, सुनंदा साबळे, रिता रामटेके यांनी केले आहे. या सत्रात विविध स्पर्धा व सांस्कृतिक सादरीकरण होणार आहे.
दुसऱ्या कविता सत्रात समाधान तुकाराम पारधे, मिलिंद अवचित इंगळे, सविता केदारे, कवी सुभाष मानवटकर, माला आनंद मेश्राम, वैशाली राजू देठे, रजनी रवि संबोधी, धीरजकुमार नंदागवळी, नागोराव विठोबा तायडे, श्रेयश विजय यादव, श्रेयस यादव, रविचंद्र गवळी सहभागी होणार असून अध्यक्षपद विठ्ठलदादा गायकवाड भूषवणार आहेत.

समारोप सत्रात समाधान तुकाराम पारधे, मिलिंद अवचित इंगळे, महेश सागर शिवशरण, गायकवाड नितीन भास्कर (नृत्य) सादरीकरण करणार आहेत. बक्षीस वितरण सोहळ्याचे नियोजन विशाल वाघमारे, शांतेष जाधव, अंकुश सोनवणे, प्रशांत देठे, शिलरत्न गायकवाड, प्रशांत कदम यांनी केले आहे. संध्याकाळी प्रश्नोत्तर सत्र, मनोरंजन, सामूहिक नृत्य जल्लोष आणि समारोप सोहळा पार पडणार आहे. अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या भव्य स्नेह संमेलनात राज्यभरातील कवी, साहित्यिक, कलाकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून मुक्कामी राहणाऱ्या सदस्यांसाठी रात्री विशेष काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. असे आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी कळविले आहे

gathering Grand Pune we the people of India आम्ही भारताचे लोक पुणे भव्य मेळावा स्नेहसंमेलन
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबँकिंग क्षेत्रात मोठे बदल: रिझर्व्ह बँकेकडून ‘ईसीएल’ फ्रेमवर्क जाहीर
Next Article महानगरपालिका भवनातच भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?