Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»गावोगावी ‘मायेची दृष्टी’; उत्तर महाराष्ट्रात फिरते नेत्रालय जनसेवेत दाखल
महाराष्ट्र

गावोगावी ‘मायेची दृष्टी’; उत्तर महाराष्ट्रात फिरते नेत्रालय जनसेवेत दाखल

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
‘Mayechi Drishti’, North Maharashtra, Netralaya, filed,
‘Mayechi Drishti’, North Maharashtra, Netralaya, filed,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

बिलखेडा-आसोदा शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; १३४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड

पाळधी / धरणगाव / जळगाव : फिरते नेत्रालय गावागावातील गरिबांच्या दारात आरोग्य सेवा पोहोचवत आहे. जेष्ठ नागरिक असोत किंवा सर्वसामान्य, त्यांच्या कोणत्याही अडचणींसाठी मी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात “गावातच उपचार” ही संकल्पना प्रत्यक्ष उतरली असून अत्याधुनिक फिरते नेत्रालय आता जनतेच्या सेवेत दाखल झाले आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात जीपीएस मित्रपरिवाराने मोतीबिंदू मुक्त करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊस आरोग्यसेवा संवेदनाने सामाजिक बांधिलकीचा जिवंत आदर्श ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील बिलखेडा तसेच जळगाव तालुक्यातील आसोदा येथे जीपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बिलखेडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, युवा नेते प्रतापराव पाटील व पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर पार पडले.

या शिबिरांमध्ये बिलखेडा येथे 360 तर आसोदा येथे 210 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी बिलखेडा येथील 74 व आसोदा येथील 60 असे एकूण 134 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडले गेले. यापैकी 90 पेक्षा अधिक रुग्णांना तात्काळ पनवेल येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. तसेच मोतीबिंदू नसलेल्या अनेक नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे, हे अत्याधुनिक फिरते नेत्रालय उत्तर महाराष्ट्रात प्रथमच जीपीएस ग्रुपने सुरू केले असून, ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत ही एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीची भर ठरली आहे.

दरम्यान, जीपीएस मित्रपरिवारतर्फे पुढील शिबिरांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 6 मे रोजी ममुराबाद, नांद्रा, खापरखेडा, धामणगाव, तुरखेडा, आवार, 7 मे रोजी जळके, विटनेर, वराळ, सुभाषवाडी, लोणवाडी, वसंतवाडी, तर 10 मे रोजी सोनवद बुद्रुक व सोनवद खुर्द येथे सकाळी 8 ते 12 या वेळेत तपासणी, शस्त्रक्रिया निवड व चष्मे वाटप शिबिरे होणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भदाणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक भदाणे व पुरुषोत्तम भदाणे यांनी मानले.

यांची होती विशेष उपस्थिती
आसोदा येथे सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, गिरीश भोळे, किशोर चौधरी, अजय महाजन, उमेश पाटील, संजोग कोळी, अनिल कोळी, जीवन सोनवणे, शरद नारखेडे, दिपक माळी, लखन जोहरे, धीरज येवले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बिलखेडा येथे भदाणे गुरुजी, नवल भदाणे, देवसिंग राजपूत, उपसरपंच दिलीप भदाणे, महेंद्र चव्हाण, जयेश भामरे, राहुल भामरे, नंदू बदाने, पप्पू बाविस्कर, देविदास बडगुजर तसेच पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर भदाणे, गोपाल भदाणे, गणेश भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते. दोन्ही गावांतील तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य करत सहभाग नोंदवला. ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व जीपीएस मित्रपरिवाराचे मनापासून आभार व्यक्त केले.

‘Mayechi Drishti’ ‘मायेची दृष्टी’ filed Netralaya North Maharashtra उत्तर महाराष्ट्र दाखल नेत्रालय
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएरंडोलमध्ये जनगणना २०२७ अंतर्गत ‘स्व-गणना’ प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ
Next Article बुद्ध पौर्णिमेनिमित्त युवाशक्ती संघटनेचा उपक्रम; शरबत व शालेय साहित्य वाटप
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?