Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»खान्देश»नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार
खान्देश

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Nasrapur, murder, explosion of anger, Erandol, on the road, 'hanging, Elgar, three-year-old, girl, torture, murder case, all parties, united, justice, warning of agitation
Nasrapur, murder, explosion of anger, Erandol, on the road, 'hanging, Elgar, three-year-old, girl, torture, murder case, all parties, united, justice, warning of agitation
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणी सर्वपक्षीय एकवटले; न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

एरंडोल, जि. जळगाव : : करण शिंदे (गुरु)
नसरापूर येथे तीन वर्षीय निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असताना एरंडोल शहरात या संतापाचा जणू स्फोटच झाला. अमानुष कृत्याविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि “आरोपीला फाशी द्या” असा थेट एल्गार केला.

शहरातील वातावरण पूर्णतः संतप्त झाले होते. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. “ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे”, “निर्दोष बालिकेला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही” अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत होत्या.

पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर शिक्षेची मागणी

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना निवेदन देत ठोस मागण्या मांडल्या:

* आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी
* प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे
* पीडितेला त्वरित व पूर्ण न्याय मिळावा

यावेळी “न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.

महिलांचा आक्रोश; सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

या आंदोलनात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. “आज बालिका सुरक्षित नाही, तर समाज सुरक्षित कसा?” असा सवाल उपस्थित करत महिलांनी संताप व्यक्त केला.
महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, कडक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संवेदनशील भागात कडक बंदोबस्ताची मागणी

शहरातील धरणगाव चौफुली उड्डाणपूल, म्हसावद नाका, रंगारी खिडकी ते गांधीपुरा परिसर, अंजनी नदीवरील पूल तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात रात्रीच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

या निषेध आंदोलनात डॉ. नरेंद्र ठाकुर, देविदास नहाजन, किशोर निंबाळकर, अमित पाटील, विजय महाजन, जगदीश पाटील, विशाल सोनार, प्रसाद दंडवते, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रशासनावर वाढता दबाव

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी” आणि “महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत” अशा मागण्या अधिक तीव्र होत आहेत. एरंडोलमध्ये उसळलेला हा संताप आता प्रशासनावर थेट दबाव निर्माण करत आहे.

एकंदरीत, ही घटना केवळ निषेधापुरती मर्यादित न राहता न्यायासाठीच्या आक्रमक लढ्याचे रूप धारण करत असून, “गुन्हेगारांना वाचवले जाणार नाही, शिक्षा होणारच” असा ठाम संदेश एरंडोलमधून दिला जात आहे.

'hanging ‘फाशी all parties Elgar Erandol explosion of anger Girl Justice Murder murder case on the road three-year-old torture united warning of agitation अत्याचार आंदोलनाचा इशारा Nasrapur एकवटले एरंडोल एल्गार तीन वर्षीय नराधम नसरापूर न्याय बालिकेवर रस्त्यावर संतापाचा स्फोट सर्वपक्षीय हत्याप्रकरण
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत
Next Article महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट तीव्र, हवामान विभागाने केलं सतर्क

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?