Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

May 7, 2026

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»खान्देश»महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Fatal accident on the highway; Two-wheeler rider killed on the spot after being hit by a Leyland cargo vehicle
Fatal accident on the highway; Two-wheeler rider killed on the spot after being hit by a Leyland cargo vehicle
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बुधवारी (दि. ६) सायंकाळी भीषण अपघात घडला. लेलँड मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरात शोककळा पसरली आहे. मृत व्यक्तीचे नाव देविदास प्रल्हाद नाईक (वय ५३, रा. गोपाल नगर, पारोळा) असे असून ते पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत कारकून म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, देविदास नाईक हे त्यांच्या शाईन दुचाकीने (एमएच १९ इजे ५७४४) धुळे-जळगाव रोडने शहराकडे येत होते. यावेळी समोरून धुळ्याकडे जाणाऱ्या लेलँड मालवाहू वाहनाने (एमएच १९ सीवाय ३२८९) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेत त्यांना रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

या प्रकरणी नंदू जाधव यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून लेलँड वाहन चालक राजेंद्र बाबुराव शिंदे (रा. आसोदा, जि. जळगाव) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर सोनवणे करीत आहेत.

देविदास नाईक यांच्या निधनामुळे पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. शांत, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्यावर गुरुवारी दुपारी १२ वाजता मूळ गाव मालखेडा (ता. जामनेर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Agricultural Produce Market Committee bike rider killed on the spot city shaken collision goods vehicle Highway Parola serious accident unfortunate death of clerk कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू कृषी उत्पन्न बाजार समिती दुचाकीस्वार जागीच ठार धडक पारोळा भीषण अपघात महामार्ग मालवाहू वाहना शहर हादरले
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट तीव्र, हवामान विभागाने केलं सतर्क

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

महामार्गावर भीषण अपघात; लेलँड मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By Jansamrattimes@gmail.comMay 7, 20260
Spread the love

पारोळा शहर हादरले; कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारकूनाचा दुर्दैवी मृत्यू पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहरातील…

नसरापूरच्या नराधम कृत्याने संतापाचा स्फोट; एरंडोलमध्ये रस्त्यावर उतरून ‘फाशी द्या’चा एल्गार

May 6, 2026

हळदी समारंभात ‘मौतचा कट्टा’; एरंडोल–ताडे गावात दहशत, युवक अटकेत

May 6, 2026

गिरणा नदीची लूट उघडी पडली!

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?