Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»गॅसचा तुटवडा संपणार? सर्व तेल कंपन्यांना केंद्राचे थेट फर्मान
महाराष्ट्र

गॅसचा तुटवडा संपणार? सर्व तेल कंपन्यांना केंद्राचे थेट फर्मान

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Gas, Shortage, Running Out, Oil, Company, Centre, Decree
Gas, Shortage, Running Out, Oil, Company, Centre, Decree
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरातील एलएनजीचा (द्रवरुप नैसर्गिक गॅस) पुरवठा चांगलाच प्रभावित झाला आहे. भारतालाही याचा फटका बसला आहे. हे युद्ध असेच चालू राहिले तर भविष्यात भारतापुढे मोठे उर्जासंकट उभे राहू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच भविष्यात येणाऱ्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता तेल कंपन्यांकडे किती कच्चे तेल आहे, किती उत्पादन झाले आहे याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे.

20 टक्के एलएजी पुरवठा प्रभावित
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची व्याप्ती आता वाढली आहे. इस्रायलने इराणच्या तेल निर्मिती ठिकाणांवर हल्ला केल्याने इराण सौदी अरेबिया, कतार, यूएई या देशांतील तेल निर्मिती करणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे उर्जासंकट अधिक गडत होण्याची शक्यता आहे. कतारमधील लफान येथे हल्ला झाल्यामुळे जागतिक पुरवठ्याच्या तुलनेत 20 टक्के एलएनजी पुरवठा प्रभावित झाला आहे. दुसरीकडे होर्मुझची सामुद्रधुनीही बंद असल्याने तेलाची वाहतूक कठीण होऊन बसली आहे. अशा स्थितीत तेल, इंधन, नैसर्गिक वायू याच्या पुरवठ्याबाबतची सर्व माहिती मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सरकारने नेमका काय निर्णय घेतला?
नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3 अंतर्गत मोठा आदेश दिला आहे. सरकारने या आदेशाअंतर्गत सर्व तेल आणि नैसर्गिक वायू निर्मिती, पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना हा आदेश लागू असणार आहे. या आदेशाअंतर्गत सर्वच तेल कंपन्यांना त्यांच्याकडील तेल निर्मितीची, पुरवठ्याची माहिती पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसीस सेल म्हणजेच पीपीएसी विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा आदेश शासकीय तसेच खासगी कंपन्यांनाही लागू असणार आहे. सरकारच्या या आदेशानंतर आता कोणतीही कंपनी माहिती देण्यास नकार देऊ शकत नाही.

आदेश कोणाकोणाला बंधनकारक
त्यामुळे कोणत्या कंपनीकडे किती तेल निर्मिती झाली, तेलाची किती निर्यात झाली, किती पुरवठा झाला, नैसर्गिक गॅसचा किती पुरवठा होतोय अशा सर्व गोष्टींची माहिती सरकारला समजणार आहे. नैसर्गिक गॅस उत्पादक, एलएनजी आयातदार, गॅस पाईपलाईन ऑपरेटर, सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन कंपनी, पेट्रोकेमिकल प्लांट्स अशा सर्वांनाच हा आदेश लागू असेल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पासपोर्ट ऑफिसमध्ये बॉम्बची धमकी
Next Article पेट्रोल-डिझेलच्या भडकणार नाहीत किंमती?
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?