Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»पेट्रोल-डिझेलच्या भडकणार नाहीत किंमती?
महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलच्या भडकणार नाहीत किंमती?

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Petrol, diesel, prices will rise,
Petrol, diesel, prices will rise,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय : मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. नैसर्गिक वायूची दरवाढ झाली आहे. तसा त्याचा तुटवडा सुद्धा जाणवत आहे. त्याचे परिणाम जगभरात दिसत आहे. आता नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकण्याची भीती वाटत आहे. त्यावर या देशाच्या सरकारने एक तोडगा काढला आहे. जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभराच्या किंमती अवघ्या एका महिन्यात वाढल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक वायू नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सुद्धा मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण इटली या देशातील सरकारने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम जाणवू नये यासाठी इटली सरकारने एक मोठे पाऊल टाकले आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत कपातीची घोषणा केली आहे. मध्य-पूर्वेतील युद्धाचा देशातंर्गत बाजारपेठेला धोका उद्भवू नये यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. सरकारने खास पॅकेजची घोषणा करतानाच तेल कंपन्यांना सु्द्धा किंमती नियंत्रीत ठेवण्याचे आवाहन केले आहे. उप पंतप्रधान साल्विनी यांनी एक निश्चित धोरण राबवत डिझेलच्या किंमती नियंत्रीत ठेवण्याचा आग्रह धरला आहे. एक लिटर डिझेलची किंमत 1.90 युरो म्हणजे 203.28 रुपये निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. त्यात इंधनासाठी एका खास पॅकेजची घोषणा करण्यात आली. काही युरोच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. त्यामुळे इटलीमधील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य-पूर्वेतील घडामोडींने देशातंर्गत महागाई वाढणार नाही. भारतात गेल्या चार वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास स्थिर आहे. मोदी सरकारने या किंमती जणू फ्रीज केल्या आहेत. त्याची जगभरात चर्चा सुरू आहे. असाच काहीसा प्रयत्न इटलीमध्ये सुरू असल्याचे समोर येत आहे. इटलीमध्ये अपारंपारिक आणि अक्षय ऊर्जेलाही अधिक महत्त्व देण्यात येत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगॅसचा तुटवडा संपणार? सर्व तेल कंपन्यांना केंद्राचे थेट फर्मान
Next Article सचिन काळभोरांची मातोश्रीवर भेट; पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खळबळ
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?