Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी

April 11, 2026

‘शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे; फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही’

April 10, 2026

धरणगावातून आंबापाणी लढ्याच्या स्मृती जागविण्यासाठी खाज्याजी नाईक स्मृती कलश यात्रेचा भक्तिमय शुभारंभ !

April 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»राजकारण»मिशन बंगाल: अमित शाह यांचा १५ दिवसांचा ‘तंबू’ आणि १७० पारचे लक्ष्य!
राजकारण

मिशन बंगाल: अमित शाह यांचा १५ दिवसांचा ‘तंबू’ आणि १७० पारचे लक्ष्य!

भाजपची आक्रमक रणनीती, हरलेल्या जागांवर फोकस; ९१ लाख मतदार वगळल्याने राजकीय वाद, ममता बॅनर्जी यांचा तीव्र आक्षेप
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 8, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
मिशन बंगाल, अमित शाह, यांचा १५ दिवसांचा 'तंबू', १७० पारचे लक्ष्य, कोलकाता, जन सम्राट न्यूज नेटवर्क,
मिशन बंगाल, अमित शाह, यांचा १५ दिवसांचा 'तंबू', १७० पारचे लक्ष्य,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कोलकाता | जन सम्राट न्यूज नेटवर्क

पश्चिम बंगालच्या सत्तेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी निवडणूक चाणक्य अमित शाह यांनी कंबर कसली आहे. यावेळी केवळ रॅली करून न थांबता, त्यांनी थेट १५ दिवस बंगालमध्ये मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला. शाह यांच्या या १५ दिवसांच्या मुक्कामाची अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने हरलेल्या जागांवर फोकस, ममता दीदींच्या बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देणे, थेट बैठका-चर्चा या रणनीतीचा समावेश आहे.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या तोंडावर 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याने राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठी एकदिलाने उभ्या राहणाऱ्या आणि तब्बल ८७ विधानसभा जागा असलेल्या सीमावर्ती चार जिल्ह्यातून २१ लाख नावे वगळण्यात आली आहेत. यात बहुसंख्य मुस्लिम मतदार आहेत. हा फटका कुणाला बसणार, यावरच बंगाल निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

अमित शाह यांची रणनीती

* हरलेल्या जागांवर फोकस: २०२१ च्या निवडणुकीत ४० हून अधिक जागा अशा होत्या जिथे भाजपचा ५ टक्क्यांहून कमी फरकाने पराभव झाला होता. शाह स्वतः या जागांवर जाऊन कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत.

* ममता दीदींच्या बालेकिल्ल्यात आव्हान: भवानीपूर आणि नंदीग्राम यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांतून भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी स्वतःच्या हाती घेतली आहे.

* थेट संवाद: रात्रीच्या वेळी बैठका आणि दिवसा रॅली असा त्यांचा झंझावात असून, उत्तर बंगालपासून दक्षिण बंगालपर्यंत भाजपची पकड घट्ट करण्याचा त्यांचा मानस आहे. शाह यांचा हा मुक्काम म्हणजे केवळ प्रचार नसून, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) किल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी रचलेली एक सूक्ष्म रणनीती मानली जात आहे.

९१ लाख मतांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: कोणाचे गणित बिघडणार?

निवडणूक आयोगाने राबवलेल्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) प्रक्रियेत पश्चिम बंगालमधील मतदार यादीतून तब्बल ९० लाख ८३ हजार मतदारांची नावे वगळली आहेत. ही नावे मृत, स्थलांतरित किंवा दुबार मतदार या कारणास्तव काढली गेली असली, तरी यावरून राज्यात मोठा राजकीय वाद पेटला आहे.

या कपातीचा राजकीय परिणाम

* कोणाच्या पथ्यावर? भाजपसाठी हे ‘क्लीनअप’ असून, घुसखोर आणि बनावट मतदारांची नावे गेल्याने मतदानाची टक्केवारी पारदर्शक होईल, असा त्यांचा दावा आहे. विशेषतः सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जिथे भाजपला कमी फरकाने फटका बसला होता, तिथे या बदलाचा भाजपला फायदा होऊ शकतो.

* ममता बॅनर्जींचा आरोप: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर तीव्र आक्षेप घेत आरोप केला आहे की, “विशिष्ट समुदायांच्या” मतदारांना लक्ष्य करून त्यांची नावे यादीतून जाणीवपूर्वक हटवण्यात आली आहेत. मुर्शदाबाद, मालदा आणि उत्तर २४ परगणा यांसारख्या मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नावे कापली गेली असल्याने टीएमसीच्या हक्काच्या व्होट बँकेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सत्तेचा पेच: निर्णायक वळणावर बंगाल

९१ लाख मते वगळली गेल्यामुळे बंगालमधील अनेक मतदारसंघांतील ‘विनिंग मार्जिन’ पूर्णपणे बदलले आहे. एका बाजूला अमित शाह यांची आक्रमक व्यूहरचना आणि दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी यांची ‘भावनिक आणि अस्मितेची’ हाक, अशा कात्रीत बंगालचा मतदार अडकला आहे. ही ९१ लाख मते नक्की कोणाच्या पथ्यावर पडणार आणि अमित शाह यांचा १५ दिवसांचा मुक्काम सत्तेत बदल घडवणार का, याचे उत्तर ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणीतच मिळेल.

१७० पारचे लक्ष्य अमित शाह कोलकाता जन सम्राट न्यूज नेटवर्क मिशन बंगाल यांचा १५ दिवसांचा 'तंबू'
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतीन राज्यात प्रचाराचा धुरळा थांबला!
Next Article आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात ‘ड्राय डे’ची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली

April 10, 2026

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 10, 2026

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबबा

April 10, 2026

रुग्ण सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार : प्रतापराव पाटील

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
खान्देश

क्रीडा स्पर्धेत भैरवी गोसावीची चमकदार कामगिरी

By Jansamrattimes@gmail.comApril 11, 20260
Spread the love

ज्युडोमध्ये प्रथम, बॉल बॅडमिंटनमध्ये द्वितीय; धनुर्विद्येतही उल्लेखनीय यश जळगाव : राज्य शासनाच्या क्रीडा व युवक…

‘शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे; फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही’

April 10, 2026

धरणगावातून आंबापाणी लढ्याच्या स्मृती जागविण्यासाठी खाज्याजी नाईक स्मृती कलश यात्रेचा भक्तिमय शुभारंभ !

April 10, 2026

जळगाव जि.प.च्या सीईओपदी करिश्मा नायर; पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’वर

April 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?