Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»ठाणे»परदेशी शिक्षणासाठी अनु.जाती – नवबौद्ध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करण्याची सुवर्णसंधी
ठाणे

परदेशी शिक्षणासाठी अनु.जाती – नवबौद्ध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करण्याची सुवर्णसंधी

अर्ज सादर करण्याचे आवाहन
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

रायगड-अलिबाग, दि. ०८ ( प्रतिनिधी) :–

परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधीक्षक माधुरी पाटील यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून तो अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर पीएचडीसाठी ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक राहील.
शिष्यवृत्तीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ५५ टक्के गुण तसेच पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. परदेशातील विद्यापीठ हे जागतिक क्रमवारीत (QS Rank) पहिल्या २०० मध्ये असणे बंधनकारक आहे. तसेच एकूण जागांपैकी ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे.
या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण शुल्क, इकॉनॉमी क्लास विमानप्रवास (दोन्ही बाजूंचा), निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा तसेच इतर शैक्षणिक खर्च शासनाकडून मंजूर मर्यादेत दिला जाणार आहे. अमेरिका व इतर देशांसाठी वार्षिक USD १५,४०० तर यूकेसाठी GBP ९,९०० इतका निर्वाह भत्ता देण्यात येईल. तसेच पुस्तके, प्रबंध व इतर शैक्षणिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक सहाय्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. अपूर्ण अर्जांवर कार्यवाही केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी निवडलेला अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असणे आवश्यक असून प्रत्येक सत्रात उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. संबंधित विद्यापीठाचे प्रगती अहवाल व गुणपत्रिका वेळेत सादर करणे आवश्यक राहील.
अधिक माहितीसाठी https://fs.maharashtra.gov.in⁠ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात ‘ड्राय डे’ची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Next Article भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष? सचिन काळभोर यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून वाद तीव्र
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

“…तर जहाजे उडवू!” होर्मुझमध्ये इराणची धमकी; शस्त्रसंधीनंतरही तणाव कायम

April 8, 2026

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर…

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?