Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»नवी मुंबई»आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न
नवी मुंबई

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

पोलीस प्रशासनाचे आवाहन; शिस्तबद्ध व शांततेत जयंती साजरी करण्यावर भर
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

दिवा  : येत्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवा शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंब्रा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत शहरातील विविध जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर आणि अनिल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत उत्सवाचे नियोजन, संभाव्य अडचणी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी आनंदात, पण शिस्तीत जयंती साजरी करावी, यावर पोलीस प्रशासनाने विशेष भर दिला.

बैठकीदरम्यान विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या. मिरवणुकीचे मार्ग, वाहतूक व्यवस्थापन, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, तसेच सुरक्षेसंबंधी काही मुद्दे पोलीस प्रशासनासमोर मांडण्यात आले. यावर पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या समजून घेतल्या आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

“महामानवाची जयंती शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

या बैठकीला नगरसेवक दीपक जाधव, समाजसेवक अमोल केंद्रे, दिनेश पाटील, सोपान जाधव, सुवर्णा कांबळे, उद्योजक बालाजी कदम यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच दिवा शहरातील अनेक जयंती मंडळांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.

बैठकीच्या शेवटी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यंदाची आंबेडकर जयंती दिवा शहरात अत्यंत उत्साहपूर्ण, पण शिस्तबद्ध आणि शांततेत साजरी करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

Ambedkar Birth Anniversary City Committee Diva Meeting Peace आंबेडकर जयंती दिवा बैठक शहर शांतता समिती
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न
Next Article मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

आंबेडकर जयंतीनिमित्त पाचोर्‍यात ‘ड्राय डे’ची मागणी; शांततेसाठी मद्यविक्री बंद ठेवण्याचे निवेदन

April 8, 2026

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष? सचिन काळभोर यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून वाद तीव्र

April 8, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर…

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?