Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मराठवाडा»अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; पीडित कुटुंबाला संरक्षणाची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Minor, Girl, Sexual Assault, Accused, Arrest
Minor, Girl, Sexual Assault, Accused, Arrest
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ खरे यांनी आरोपीला तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 मार्च 2026 रोजी पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपी किशन प्रकाश बेलदार याने घरात घुसून तिच्यावर अश्लील हावभाव करत जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने आरडाओरड केल्यामुळे आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर 17 मार्च रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरीदेखील आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ खरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आरोपीचे मनोबल वाढत असून, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण झाला आहे.

सध्या पीडित कुटुंब भीतीच्या छायेखाली जीवन जगत असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे खरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, आरोपीला त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी, वसमत यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Accused Arrest Girl Minor Sexual Assault अटक अत्याचार अल्पवयीन आरोपी मुलगी
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

आंबेडकर जयंतीनिमित्त पाचोर्‍यात ‘ड्राय डे’ची मागणी; शांततेसाठी मद्यविक्री बंद ठेवण्याचे निवेदन

April 8, 2026

गुरूच ठरला भक्षक! विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी संताप; आरोपी शिक्षकाला चोप

April 8, 2026

वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक

April 8, 2026

जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये नानाश्री फाऊंडेशन संघाची दिमाखदार कामगिरी !

April 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर…

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?