Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»गुरूच ठरला भक्षक! विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी संताप; आरोपी शिक्षकाला चोप
महाराष्ट्र

गुरूच ठरला भक्षक! विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी संताप; आरोपी शिक्षकाला चोप

तीन वर्षे चाललेल्या शोषणाचा पर्दाफाश; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ, पोलिसांकडून आरोपी अटकेत
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 8, 2026Updated:April 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

धरणगाव :  धरणगाव शहरात गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त नातेवाईकांनी संबंधित शिक्षकाला भररस्त्यात पकडून चोप दिल्याची घटना घडली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला धमकावत, भीती दाखवत तिचे दीर्घकाळ शोषण केले. या भीतीमुळे मुलगी इतके दिवस गप्प राहिली होती. मात्र, अखेर तिने धाडस करून हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपीला शोधून काढत सार्वजनिक ठिकाणी त्याला मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप अधिकच वाढला असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायदा हातात घेऊ नये. तसेच पीडितेची ओळख उघड होईल, असे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत.

या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

accused teacher chop Guru predator student torture अत्याचार आरोपी शिक्षक गुरू चोप भक्षक विद्यार्थिनी
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
Next Article आंबेडकर जयंतीनिमित्त पाचोर्‍यात ‘ड्राय डे’ची मागणी; शांततेसाठी मद्यविक्री बंद ठेवण्याचे निवेदन
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

“…तर जहाजे उडवू!” होर्मुझमध्ये इराणची धमकी; शस्त्रसंधीनंतरही तणाव कायम

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर…

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?