Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वीज बिलातील गोंधळ, गॅस पाईपलाईनची सक्ती थांबवा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.)ची मागणी

April 13, 2026

आदिवासी समस्यांवर तातडीची जिल्हास्तरीय बैठक घ्या

April 13, 2026

आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय

April 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»जळगाव»आदिवासी समस्यांवर तातडीची जिल्हास्तरीय बैठक घ्या
जळगाव

आदिवासी समस्यांवर तातडीची जिल्हास्तरीय बैठक घ्या

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Tribal, problem, district level, meeting,
Tribal, problem, district level, meeting,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन

आदिवासी टायगर सेनेची मागणी; घरकुल, कागदपत्रे, रोजगार व मूलभूत हक्कांबाबत ११ प्रमुख मुद्दे मांडले

जळगाव : आदिवासी समाजाच्या विविध गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक आयोजित करावी, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत १२ एप्रिल २०२६ रोजी पाडधी येथे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री Gulabrao Patil यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनात आदिवासी समाजाच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

आदिवासी टायगर सेनेने निवेदनात एकूण ११ महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये दफनभूमी उपलब्ध करून देणे व सातबारा उतारा देणे, जन्मनोंदणी अभावी आधार कार्ड व अन्य कागदपत्रे मिळत नसल्याने विशेष मोहिम राबविणे, बंद पडलेली आदिवासी शबरी घरकुल योजना पुन्हा सुरू करणे, तसेच नवीन रेशनकार्डधारकांना अन्नधान्य पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे, अतिक्रमित जागांवर राहणाऱ्या आदिवासींना मालकी हक्क देणे, वनहक्क समित्या स्थापन करून वनजमिनींचे हक्क प्रदान करणे, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे आणि मच्छीमारीसाठी प्राधान्य देणे या मागण्यांचाही समावेश आहे.

तसेच, शाळाबाह्य मुलांसाठी प्रत्येक वस्तीत अंगणवाडी सुरू करणे, कागदपत्रे नसलेल्या नागरिकांना आरोग्य, शिक्षण व अन्नधान्य यांसारख्या मूलभूत हक्कांचा लाभ देण्यासाठी विशेष सवलती लागू करणे, तसेच भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्ती स्थापनेसाठी परवानगी व आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हे निवेदन देताना आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ता पंढरीनाथ मोरे यांच्यासह शांताराम रामा भील, विनोद मोरे, रविंद्र सोनवणे, भीमराव सोनवणे, चैत्राम सोनवणे, वासुदेव गायकवाड, विष्णू मोरे व अधिकार भील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आदिवासी समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

district level Meeting problem Tribal आदिवासी जिल्हास्तरीय बैठक समस्या
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय
Next Article वीज बिलातील गोंधळ, गॅस पाईपलाईनची सक्ती थांबवा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.)ची मागणी
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

वीज बिलातील गोंधळ, गॅस पाईपलाईनची सक्ती थांबवा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.)ची मागणी

April 13, 2026

आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय

April 13, 2026

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा

April 13, 2026

घंटा भेट आंदोलनास पोलिसांचा इशारा; बीएनएसएस १६८ अंतर्गत नोटीस

April 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

वीज बिलातील गोंधळ, गॅस पाईपलाईनची सक्ती थांबवा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.)ची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 13, 20260
Spread the love

महावितरणकडून पारदर्शक बिलिंगची अपेक्षा; सिलेंडर पद्धत कायम ठेवण्यावर भर मुंबई : वीज बिलातील कथित गोंधळ,…

आदिवासी समस्यांवर तातडीची जिल्हास्तरीय बैठक घ्या

April 13, 2026

आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय

April 13, 2026

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा

April 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?