Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»प्रसिद्ध उद्योजक प्रदीप पवार यांना ‘महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण’ पुरस्कार
पुणे

प्रसिद्ध उद्योजक प्रदीप पवार यांना ‘महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण’ पुरस्कार

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 24, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
पुरस्कार
पुरस्कार
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मेहनत, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीच्या जोरावर उद्योग क्षेत्रात ठसा; रोजगारनिर्मितीसाठी गौरव

पुणे (हडपसर) : हडपसर येथील उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे उद्योजक प्रदीप पवार यांना ‘महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हडपसर येथील स्व. खासदार विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रदीप पवार यांनी मेहनत, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीच्या बळावर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, डॉ. दत्ता कोहिनूर, अमोल नाना तुपे, पितांबर धिवार, गोरक्ष गायकवाड, महेश इंगळे, हरिदास भिसे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण युवा विचार मंच आणि ‘आपली चळवळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

‘महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण’ Renowned Entrepreneur Pradeep Pawar – ‘Maharashtra Janakalyan Udyog Bhushan’ Award उद्योजक पुरस्कार प्रदीप पवार प्रसिद्ध
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकल्याण-डोंबिवलीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला सुरुवात; तुटलेल्या गटारांचा प्रश्न कायम
Next Article वाटाघाटींमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा शिंदे सेनेला?
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी ‘भारत बंद’ला प्रतिसाद

April 24, 2026

वाटाघाटींमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा शिंदे सेनेला?

April 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

By Jansamrattimes@gmail.comApril 24, 20260
Spread the love

मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा कल्याण  : कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण…

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026

बनावट कॉल सेंटर प्रकरण : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

April 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?