Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»ठाणे»कल्याण-डोंबिवलीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला सुरुवात; तुटलेल्या गटारांचा प्रश्न कायम
ठाणे

कल्याण-डोंबिवलीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला सुरुवात; तुटलेल्या गटारांचा प्रश्न कायम

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
कल्याण डोंबिवली
कल्याण डोंबिवली
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

‘अ’ प्रभागात साफसफाईला गती, पण जीर्ण नाले-गटारांमुळे नागरिकांमध्ये भीती; तातडीने दुरुस्तीची मागणी

कल्याण (संदीप शेंडगे): कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, परिसरातील तुटलेले, मोडकळीस आलेले आणि तुंबलेले नाले व गटारे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या २०१५ नंतर अपेक्षित असलेल्या २०२० च्या निवडणुका कोरोनामुळे न झाल्याने २०२० ते २०२६ या कालावधीत प्रशासकीय राजवट राहिली. या काळात अनेक विकासकामे अर्धवट राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरसेवक निधी उपलब्ध नसल्याने विशेषतः गटारे व नाल्यांच्या बांधकामांमध्ये मोठ्या त्रुटी राहिल्या असून अनेक कामे अपूर्ण किंवा सुरूच झाली नाहीत.

अटाळी, आंबिवली, वडवली, मोहने, पंचशील नगर, जेतवन नगर, महात्मा फुले नगर, उंभर्णी, बल्यानी, टिटवाळा आदी भागांमध्ये नाले व गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी गटारे पूर्णपणे तुटलेली असून पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट घरात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः बल्यानी परिसरात दरवर्षी गटाराचे पाणी घरात शिरून नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

सध्या नालेसफाईची कामे सुरू असली तरी तुटलेल्या गटारांचे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ साफसफाई करून समस्या सुटणार नसून, जीर्ण गटारांची तातडीने दुरुस्ती किंवा नव्याने बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता तसेच पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून जलनिस्सारण व्यवस्थेची दुरुस्ती हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पावसाळा जवळ येत असताना केवळ नालेसफाईवर मर्यादित न राहता संपूर्ण जलनिस्सारण यंत्रणा सक्षम करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“जिंका, अन्यथा पर्याय नाही” — नेतृत्वाचा स्पष्ट इशारा; गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव-नंदुरबारची धुरा
Next Article प्रसिद्ध उद्योजक प्रदीप पवार यांना ‘महाराष्ट्र जनकल्याण उद्योग भूषण’ पुरस्कार
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

April 24, 2026

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी ‘भारत बंद’ला प्रतिसाद

April 24, 2026

वाटाघाटींमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा शिंदे सेनेला?

April 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

कल्याणमध्ये 4 मे रोजी तणाव वाढण्याची शक्यता

By Jansamrattimes@gmail.comApril 24, 20260
Spread the love

मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा कल्याण  : कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण…

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड

April 24, 2026

सत्यासाठी लढणारा आवाज : पत्रकार ते अ‍ॅडव्होकेट रणजित जामखेडकर

April 24, 2026

बनावट कॉल सेंटर प्रकरण : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

April 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?