Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

April 9, 2026

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

April 9, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»पुणे»अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट
पुणे

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 9, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
A Matter of Pride: Dental Services by Dr. Angad Bhadre — A Remarkable Achievement
A Matter of Pride: Dental Services by Dr. Angad Bhadre — A Remarkable Achievement
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे शिरूर येथील सुपुत्र डॉ. अंगद शिवाजी भद्रे यांनी पुण्यात आपल्या वैद्यकीय कार्यातून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. देहू-आळंदी परिसरातील पाटीलनगर कॉर्नर, श्रीक्षेत्र टाळगाव चिखली येथे सुरू असलेले डॉ. भद्रे डेंटल क्लिनिक गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांच्या विश्वासाचे केंद्र ठरत आहे.

संघर्षातून घडलेल्या व्यक्तिमत्त्व डॉ. अंगद भद्रे यांनी केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाजसेवेच्या भावनेतून दंतचिकित्सेची वाट निवडली आहे. विशेषतः गोरगरीब व कष्टकरी रुग्णांना अत्यंत माफक दरात दंत तपासणी व उपचार उपलब्ध करून देत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य खरोखरच अभिमानास्पद व प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या सेवेमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत असून, परिसरातील नागरिक त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉ. भद्रे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी सुनिताताई दत्ता सोनकांबळे बेटमोगरेकर तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर आणि इतर सदस्य उपस्थित होते.

पुणेकर तसेच देहू-आळंदी परिसरातील नागरिकांनी दंतसेवेचा लाभ घेण्यासाठी डॉ. भद्रे डेंटल क्लिनिक येथे अवश्य भेट द्यावी, असे आवाहन क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे.

A Matter of Pride: Dental Services by Dr. Angad Bhadre — A Remarkable Achievement अभिमानास्पद उल्लेखनीय कामगिरी डॉ. अंगद भद्रे दंतसेवा
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
Next Article निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष? सचिन काळभोर यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून वाद तीव्र

April 8, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

निगडी अमरधाममध्ये नवीन जनरेटर सुरूच नाही; अंत्यविधीसाठी नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पिंपरी-चिंचवड : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये नवीन जनरेटर बसवूनही तो सुरू करण्यात आलेला…

अभिमानास्पद दंतसेवा; डॉ. अंगद भद्रे यांची उल्लेखनीय कामगिरी, सदिच्छा भेट

April 9, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?