Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

April 9, 2026

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मुंबई»‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवा आयाम; प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर, ६५.२५ कोटींच्या पुरस्कारांची घोषणा
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
My village, healthy, campaign, launched by the Chief Minister,
My village, healthy, campaign, launched by the Chief Minister,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मंगळवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे हा आहे. मोहिमेअंतर्गत गावागावांत आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांची आरोग्य तपासणी, आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार यांवर भर दिला जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा थेट ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहोचवणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचल्यास ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हे अभियान संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवले जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, ठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आरोग्य संस्थांना ६५.२५ कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

campaign Healthy launched by the Chief Minister My village अभियान आरोग्यसंपन्न माझं गाव मुख्यमंत्री शुभारंभ हस्ते
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिवडणुकीच्या रणधुमाळीत ‘सभ्यतेचा’ गुलाल!
Next Article मुंबईच्या वेगाला नवी उभारी! मेट्रो ९ आणि २-बी मार्गिकांचे लोकार्पण
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

“…तर जहाजे उडवू!” होर्मुझमध्ये इराणची धमकी; शस्त्रसंधीनंतरही तणाव कायम

April 8, 2026

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक करा – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 9, 20260
Spread the love

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील लाख तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर…

मीरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री संजय शिरसाट

April 9, 2026

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता समिती बैठक संपन्न

April 9, 2026

भीमसैनिकांना दडपण्याचा साताऱ्यात दंडुकेशाही प्रयत्न

April 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?