Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर रमेश गुडेकर यांची नियुक्ती

May 15, 2026

धुळ्यात भगत झाला हैवान, तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे वर्षभर शारीरिक शोषण

May 15, 2026

रस्ता, लाईट अन् कचऱ्याच्या प्रश्नांवर स्थायी समिती सभेत गदारोळ

May 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»इ-पेपर»साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न
इ-पेपर

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Literature, Arts, "Dinkar Samman," Ceremony, Enthusiasm, Grand
Literature, Arts, "Dinkar Samman," Ceremony, Enthusiasm, Grand
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कविसंमेलन, भीमगीत प्रकाशन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :  साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध “दिनकर सन्मान” पुरस्कारांनी गौरव करणारा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कविसंमेलन, अभिवाचन, भीमगीत प्रकाशन आणि पुरस्कार वितरण अशा विविध उपक्रमांनी सजलेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे आयोजक तथा “मराठी साहित्य व कला सेवा” संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या दशकभराच्या साहित्य-सांस्कृतिक प्रवासाचा आढावा घेत मराठी भाषा, साहित्य आणि कलेच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सोहळ्यास लोकसंगीत गायक नंदेश विठ्ठल उमप, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, शिवसाहित्याचे अभ्यासक डॉ. हेमंतराजे गायकवाड तसेच दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी नंदेश उमप म्हणाले, “लोककला आणि साहित्य यांचा वारसा जपणाऱ्या संस्था समाजाला सांस्कृतिक दिशा देतात.” तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी “नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही मोठी सांस्कृतिक सेवा आहे,” असे सांगितले. डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. प्रकाश सावंत यांनी पत्रकारिता, साहित्य आणि समाजकार्य यांचा संगम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या भीमगीत प्रकाशन सोहळ्यात संस्थेचे सदस्य विलास सूर्यवंशी लिखित भीमगीताचे प्रकाशन करण्यात आले. गीताच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

या वेळी पत्रकारिता, साहित्य, समाजसेवा, शिक्षण, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना विविध “दिनकर सन्मान” पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चेसबॉक्सिंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्नेहा वायकर यांना “दिनकर खेलरत्न सन्मान” प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात आयोजित कविसंमेलन आणि अभिवाचनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्योती राखुंडे, विवेक वसंत जोशी, सीमा खान शेख, रूपाली जाधव, डॉ. मानसी पाटील, कृपा म्हात्रे आदी कवी-कवयित्रींनी आपल्या रचनांमधून साहित्यिक रंगत निर्माण केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित साहित्यिक, कलाकार, संस्था आणि रसिकांचे आयोजकांनी आभार मानले.

"Dinkar Samman “दिनकर सन्मान” Arts Ceremony Enthusiasm Grand Literature उत्साह कला संपन्न साहित्य सोहळा
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleधनश्री पाटील ठरली धरणगाव तालुक्यात प्रथम; ९५.८० टक्के गुणांसह घवघवीत यश
Next Article हरिनाम सप्ताहानिमित्त ‘जीपीएस महिला मंडळा’ची स्थापना
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर रमेश गुडेकर यांची नियुक्ती

May 15, 2026

धुळ्यात भगत झाला हैवान, तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे वर्षभर शारीरिक शोषण

May 15, 2026

रस्ता, लाईट अन् कचऱ्याच्या प्रश्नांवर स्थायी समिती सभेत गदारोळ

May 15, 2026

शहरातील सर्वच अतिक्रमणे हटवा; सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

May 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
इ-पेपर

लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर रमेश गुडेकर यांची नियुक्ती

By Jansamrattimes@gmail.comMay 15, 20260
Spread the love

मुंबई महानगर उपाध्यक्ष तसेच ठाणे, पालघर व रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदाची धुरा मुंबई : सामाजिक कार्य,…

धुळ्यात भगत झाला हैवान, तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे वर्षभर शारीरिक शोषण

May 15, 2026

रस्ता, लाईट अन् कचऱ्याच्या प्रश्नांवर स्थायी समिती सभेत गदारोळ

May 15, 2026

शहरातील सर्वच अतिक्रमणे हटवा; सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

May 15, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?